- प्रश्न १ ते ५ साठी सूचना : खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय निवडा.
- "अद्वया, जान्हवी, आराध्या, राजनंदिनी मास्क लावलास ना गं ?"
- "हो, हो गं स्वरांजली अजूनही कोरोना आहे ना. मास्क घातला नाही तर धोका होतो." अद्वया म्हणाली.
- "पण आपल्याला लस मिळालीय ना?" आराध्या म्हणाली.
- "लस मिळाली तरी हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे." राजनंदिनी म्हणाली.
- "माझी आई नेहमी सांगते, हात नीट धुवून जा आणि गर्दीत उभी राहू नको." जान्हवी म्हणाली.
- "शाळेतही शिक्षक वारंवार सांगतात नियम पाळा म्हणून." अद्वया म्हणाली.
- "हो खरंच, आपण काळजी घेतली तर आपलं आणि इतरांचं रक्षण होईल." राजनंदिनी म्हणाली.
संवादावर आधारित प्रश्न - गेम
प्रश्न येथे दिसेल

No comments:
Post a Comment