यशवंत प्रश्नमाला हा ब्लॉग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी मदत व्हावी म्हणून तयार केला आहे. येथे मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांवरील प्रश्नसंच, सराव चाचण्या आणि परीक्षेचे मार्गदर्शन दिले जाते.
मी श्री संदीप पाटील सर, दुधगांव एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला अधिक परिणामकारक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या ब्लॉगद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उपयुक्त शैक्षणिक सामग्री मोफत उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे.
संपर्क: patilsandeep220@gmail.com
फोन क्रमांक - 9096320023
यशवंत प्रश्नमाला

No comments:
Post a Comment