Sunday, 30 November 2025

साप्ताहिक चाचणी क्रमांक 15

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *साप्ताहिक चाचणी क्रमांक 15*

****************************

साप्ताहिक चाचणी क्रमांक 15

विषय - बुद्धिमत्ता 

घटक - शब्दसंग्रह 


१) नाशिक : द्राक्षे :: घोलवड : ?

चिकू

अंजीर

संत्री

सिताफळ


२) वाघाची : डरकाळी :: हत्तीचे : ?

ओरडणे

भुंकणे

चित्कारणे

भुभुःकार


३) मका : कणीस :: कापूस : ?

ओबी

सरकी

लोंबी

बोंड


४) नारळ : खोबरेल तेल :: ऊस : ?

विडा

द्रोण

गोडी

काकवी


५) मध्यप्रदेश : बाफला लापशी :: गुजरात : ?

ढोकळा 

दांडिया

ठेपला

पर्याय १ व 3 बरोबर


६) कवी : कवयित्री :: उंट : ?

उंटणि

घोडी

सांडणी

उंटा


७) सह्याद्री : गोदावरी :: सातपुडा : ?

कावेरी

गंगा

सिंधू

तापी


८) आंबा : फळ :: बटाटा : ?

फळ

फूल

मूळ

खोड


९) भावार्थदीपिका : संत ज्ञानेश्वर :: दासबोध : ?

आचार्य विनोबा भावे

तुकडोजी महाराज

समर्थ सद्‌गुरु

समर्थ रामदास


१०) 50 वर्षे : सुवर्णमहोत्सव :: ? वर्षे : हिरकमहोत्सव

२५

४०

७५

६०


११) झुंबड : उतारूंची :: ? : भक्तांची गर्दी

वृंद

मांदियाळी

झुंबड


१२) अश्व : वारु :: आकाश : ?

पाताळ

कपोल

व्योम

वासव


१३) बेडूक : त्वचा :: मासे : ?

कल्ले

पर

खवले

नाक


१४) सूप : पाखडणे :: तिफन : ?

नांगरणे

चाळणे

पाभार

पेरणे


१५) शिरोपोकळी : मेंदू :: वक्षपोकळी : ?

जठर

यकृत

फुफ्फुस

किडनी


१६) श्वसन : फुप्फुस :: रक्ताभिसरण : ?

रक्त

हृदय

यकृत

मेंदू


१७) तुकडोजी महाराज : राष्ट्रसंत :: शाहू महाराज : ?

पंडित

कर्मवीर

गुरुदेव

राजर्षी


१८) भारत : दिल्ली :: महाराष्ट्र : ?

नागपूर

छत्रपती संभाजी नगर

पुणे

मुंबई


१९) नाशिक : मांडे :: नागपूर : ?

संत्री

उपराजधानी

शेंगदाणा चटणी

संत्राबर्फी


२०) फेब्रुवारी : जून :: ऑगस्ट : ?

नोव्हेंबर

जानेवारी

डिसेंबर

एप्रिल


२१) फूल : पाकळ्या :: शब्द : ?

वाक्ये

अक्षरे

परिच्छेद

विरामचिन्हे


२२) घुबडांचा : घुत्कार :: मधमाशांचा : ?

गुंजारव

कलरव

भुणभुण

घुमणे


२३) ना. धो. महानोर : रानकवी :: गोविंदाग्रज : ?

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

राम गणेश गडकरी

चिंतामण त्र्यंबक खानोलकर

कृष्णाजी केशव दामले


२४) कृष्णा : महाबळेश्वर :: गोदावरी : ?

त्र्यंबकेश्वर

जायकवाडी

नाशिक

सातारा


२५) एप्रिल : नोव्हेंबर :: मार्च : ?

फेब्रुवारी

जून

ऑगस्ट

सप्टेंबर

साप्ताहिक चाचणी क्रमांक 15 निकाल

निकाल लिंक

यशवंत प्रश्नमाला

श्री. संदीप पाटील, दुधगांव. 9096320023

साप्ताहिक चाचणी क्रमांक १५ चा निकाल

तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि निकाल पहा

इयत्ता : दुसरी - मराठी : विरामचिन्ह


यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी (विरामचिन्हे)
✅ सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी मराठी - विरामचिन्हे

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

इयत्ता : दुसरी - मराठी : वचन



यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी (एकवचन व अनेकवचन)
✅ सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी - एकवचन व अनेकवचन

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

इयत्ता : दुसरी - मराठी : लिंग


यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी (लिंग)
✅ सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी मराठी - लिंग

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

साप्ताहिक चाचणी क्रमांक 15

 


*टीप - चाचणी लिंक सायंकाळी ठीक 6 वाजता सुरु होईल व रात्री 9 वाजता बंद करण्यात येईल. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*

लिंक क्रमांक १

Saturday, 29 November 2025

विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य वाढवण्याचे १५ सोपे उपाय

 विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य वाढवण्याचे १५ सोपे उपाय


शाळेतील अभ्यासात वाचन ही मूलभूत गोष्ट आहे. पुस्तक समजून वाचणारा विद्यार्थी इतर सर्व विषयांमध्ये चांगले गुण मिळवतो. वाचन कौशल्य नैसर्गिकरित्या वाढत नाही. थोडा सराव आणि योग्य पद्धत वापरली तर मुलामध्ये मोठा बदल दिसतो.


इथे विद्यार्थी आणि पालक दोघांसाठीही उपयोगी ठरणारे १५ सोपे उपाय दिले आहेत.


१) दररोज ठराविक वेळ वाचा

दिवसातून किमान १५ ते २० मिनिटे शांतपणे वाचनाची सवय लावा. रोजचा सराव म्हणजे कौशल्याची वाढ.


२) सोप्या पुस्तकांपासून सुरुवात करा

ज्या पुस्तकांमुळे गोंधळ होतो ती टाळा. वाचनाचा आत्मविश्वास वाढेपर्यंत सोप्या कथा, गोष्टी किंवा छोटे धडे वापरा.


३) उच्चार बरोबर ठेवा

हळू आणि स्पष्ट वाचा. शब्दांचा नीट उच्चार आला की वाचन गती आणि समज चांगली होत जाते.


४) ओळीत बोट ठेवून वाचा

विशेषतः प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे. ओळ हरवत नाही आणि लक्ष केंद्रित राहते.


५) नवीन शब्दांची वही ठेवा

वाचनात भेटणारे नवीन शब्द लिहून ठेवा. त्याचा अर्थ शोधा आणि त्या शब्दाचा एक वाक्य तयार करा.


६) परिच्छेद पूर्ण झाल्यावर थोडक्यात सांगा

धडा किंवा कथा वाचल्यानंतर “इथे काय घडलं?” हे मुलाने दोन वाक्यांत सांगणे अपेक्षित आहे. यामुळे समज वाढते.


७) चित्रांचा वापर करा

चित्रकथा, डायग्राम असलेले धडे किंवा कॉमिक्समुळे वाचनात रुची वाढते.


८) मोठ्याने वाचण्याचा सराव करा

मोठ्याने वाचल्याने आत्मविश्वास वाढतो आणि वाचनातील चुका लगेच दिसतात.


९) शब्दसंग्रह वाढवा

दररोज पाच नवीन शब्द शिकण्याचे छोटे उद्दिष्ट ठेवा. शब्दसंपत्ती जितकी वाढेल तितके वाचन सोपे होते.


१०) वाचन करताना प्रश्न विचारा

कथेतील पात्रे, घटना किंवा अर्थ यावर विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारू लागला की वाचनाची सखोलता वाढते.


११) आवश्यक तेथे अधोरेखा करा

महत्त्वाची माहिती अधोरेखित करण्याची सवय लावा. लक्षात ठेवणे सोपे जाते.


१२) अवघड भाग पुन्हा वाचा

एकदा न समजल्यास दुसऱ्यांदा वाचा. मेंदूला माहिती धरायला वेळ लागतो.


१३) भिन्न शैलीची पुस्तके वाचा

केवळ पाठ्यपुस्तके नव्हे तर चरित्र, माहितीपर लेख, विज्ञानकथा, इतिहासकथा यांचेही वाचन करा.


१४) वाचनाच्या छोट्या स्पर्धा घ्या

कुटुंबात किंवा वर्गात वाचन स्पर्धा घेतली तर रस निर्माण होतो आणि गती सुधारते.


१५) कौतुक करायला विसरू नका

वाचन चांगले झाले की त्वरित कौतुक क

रा. विद्यार्थ्यांना पुढे वाचण्याची प्रेरणा मिळते.

English - Making Request

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English - Making Request*

****************************

Q.1) Which of the following is a request?


1. Close the window.

2. Please, close the window.

3. The window is open.

4. I will close the window.


Q.2) What type of sentence is this? “May I go out?”


1. Order

2. Permission

3. Information

4. Question


Q.3) Fill in the blank:

“…… you help me, please?”


1. Can

2. Is

3. Are

4. Do


Q.4) Which sentence is not polite?


1. Could you give me your book, please?

2. Please pass the pencil.

3. Give me your book.

4. May I use your book?


Q.5) Complete the dialogue:

Riya: I can’t find my notebook.

Teacher: ……… I will help you.


1. Wait,

2. Take this

3. Sit down

4. Don’t do that


Q.6) Choose the polite request:


1. Tell me the way.

2. Please tell me the way.

3. You tell me now.

4. I don’t know the way.


Q.7) If someone is shouting, what will you say?


1. Speak loudly

2. Stop shouting

3. Please, speak softly

4. Don’t speak


Q.8) What does the word “please” show?


1. Anger

2. Request

3. Surprise

4. Order


Q.9) Which of the following is a request for help?


1. I can do it myself.

2. Help me now.

3. Could you help me, please?

4. I don’t need help.


Q.10) Which of these is not a request?


1. Can you help me?

2. Please call him.

3. Could you show me this?

4. Give me that.


इयत्ता दुसरी : मराठी - शब्दाच्या जाती: क्रियापद


यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी (क्रियापद)
✅ सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी मराठी - शब्दाच्या जाती (क्रियापद)

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

Friday, 28 November 2025

English contracted Form

 ✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *English contracted Form*

****************************


Q. 1 to 3 choose the correct expanded form of the word


1. won't-


1. shall not

2. would not

3. will not

4. should not


2. It's-


1. It is

2. It were

3. It has

4. It was


3. They're-


1. They had

2. They are

3. They have

4. They were


Q. 4 to 6 use the contracted form.


4. She is very smart.

1. She'is

2. Shes'

3. She's

4. Sh'is


5. He has not come yet.


1. han't

2. hasn't

3. have't

4. has'n


6. What are you doing?


1. What are

2. What're

3. What'are

4. Whatare


7. Choose the incorrect option.


1. Let's go

2. Let go

3. Lets go

4. Let us go


8. Choose the incorrect option.


1. I'm not happy

2. I am happy

3. I's happy

4. I'm happy


9. Choose the incorrect pair.


1. will not – won't

2. he has – he's

3. he is – he's

4. who would – who'ld


10. Choose the correct contracted form.

.....going to the movies.


1. We're

2. We'are

3. We are

4. We'res

Thursday, 27 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी - शब्दांच्या जाती - विशेषण

यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी (विशेषण)
✅ सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी - शब्दाच्या जाती (विशेषण)

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

Wednesday, 26 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी - शब्दांच्या जाती : सर्वनाम


यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी (सर्वनाम)

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी मराठी - शब्दाच्या जाती (सर्वनाम)

*खालील प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन करून अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

Tuesday, 25 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी -शब्दाच्या जाती (नाम)


यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी - शब्दाच्या जाती (नाम)

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी मराठी - शब्दाच्या जाती (नाम)

*खालील प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा.*

प्रश्न लोड होत आहेत...

Monday, 24 November 2025

इयत्ता दुसरी: मराठी - संवादावर आधारित प्रश्न


यशवंत प्रश्नमाला - इयत्ता दुसरी मराठी - संवादावर आधारित प्रश्न

⏫ यशवंत प्रश्नमाला

⏫ श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.
शीर्षक - इयत्ता दुसरी मराठी - संवादावर आधारित प्रश्न

*खालील संवाद वाचा व अचूक पर्याय निवडून त्याचे वर्तुळ रंगवा.*

प्रश्न लोड होत आहेत...

साप्ताहिक चाचणी क्रमांक 14 प्रश्न

 How many days make three weeks?

 18

 14

 21

 28


Which of the following months have 30 days?

 April, June

 January, March

 July, August

 October, December


………is celebrated as Republic Day.

 26th January

 15th August

 2nd October

 14th November


Which is the third month after April?

 July

 September

 June

 March


If today is Thursday, what was the day before yesterday?

 Monday

 Tuesday

 Wednesday

 Sunday


Find the odd term.

 January, March

 June, July

 October, December

 February, April


May follows ……… in the calendar

 June

 February

 April

 January


If today is Wednesday, what is the day after two days?

 Monday

 Friday

 Sunday

 Thursday


Find the odd term.

 Monday – Tuesday

 Friday – Saturday

 Sunday – Monday

 March – April


Which month follows September?

 October

 July

 August

 May


Which is the second month before October?

 July

 September

 August

 December


In which month of the following is Children’s Day celebrated?

 June

 November

 August

 September


Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is on……….

 14th April

 2nd April

 12th January

 5th June


International Women’s Day is celebrated on………

 8th March

 5th September

 3rd January

 14th November


How many months of 30 days are there in a calendar year?

 4

 5

 2

 6


January follows ……… in the calendar

 December

 March

 May

 June


How many months are there in one and half year?

 12

 18

 24

 6


How many days are there in February in a non - leap year?

 28 days

 29 days

 30 days

 31 days


Which day is between Monday and Wednesday?

 Friday

 Tuesday

 Thursday

 Sunday


If 1st February 2025 is a Monday, then which day will occur five times in that month?

 Monday

 Tuesday

 Saturday

 None of the above


Choose odd man out.

 Monday

 Friday

 Sunday

 February


How many total days are there in a year when it is not a leap year?

 366

 365

 360

 364


How many days are there in May and June together?

 61

 60

 62

 59


If 5 April is Wednesday, what is the day on 17 April?

 Monday

 Tuesday

 Su

nday

 Friday


Which months together have total 61 days?

 July, August

 April, May

 December, January

 January, February