गुणाकार -शैक्षणिक खेळ

गुणाकार — शैक्षणिक गेम

गुणाकार — शैक्षणिक गेम

१) एखाद्या संख्येचा १२ पट = ६० असेल तर ती संख्या कोणती ?
१) ५    २) ७    ३) ६    ४) १२
२) एका वहीची किंमत ₹ २५ आहे. अशा ४ डझन वह्या घेतल्या तर किती रुपये लागतील ?
१) ₹ १००    २) ₹ १२००    ३) ₹ १२५०    ४) ₹ १५००
३) ९९ x ९९ = ?
१) ९८०१    २) ९०९९    ३) ९००१    ४) १००९९
४) ७० × ? = ४९० यात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?
१) ६    २) ७    ३) ८    ४) ९
५) एखाद्या संख्येला १० ने गुणिले तर ती संख्या किती अंकांनी वाढते ?
१) ० अंकांनी    २) १ अंकांनी    ३) २ अंकांनी    ४) ३ अंकांनी
६) २५ × २५ = ?
१) ५२५    २) ५६५    ३) ६२५    ४) ५७५
७) एका खोलीत प्रत्येक रांगेत १५ खुर्च्या आहेत. अशा १२ रांगा असतील तर त्या खोलीतील एकूण खुर्च्या किती ?
१) १८०    २) १६०    ३) १७५    ४) २००
८) ९९ × १०१ = ?
१) ९९९९    २) ९९०१    ३) १००९९    ४) ९०९९
९) खालीलपैकी कोणता सर्वात लहान गुणाकार आहे ?
१) २ x ५००    २) १० x १००    ३) २५ x ३०    ४) ५ x १००
१०) गुण्य ३०० व गुणक ० असल्यास गुणाकार किती येईल ?
१) ३००    २) ०    ३) ३०००    ४) ३०
टीप: योग्य पर्याय निवडताच छोटा उत्सव/इमोजी दिसेल. ५०% पेक्षा अधिक गुण मिळाल्यावर भव्य उत्सव आणि टाळ्यांचा आवाज वाजेल.

No comments:

Post a Comment