प्र.१) राधाने ६० रुपयांची वही खरेदी केली. तिने दुकानदाराला १०० रुपयांची नोट दिली तर तिला किती रुपये परत मिळतील?
अचूक पर्याय : २)
स्पष्टीकरण : १०० − ६० = ४०
---
प्र.२) मोहनकडे ७५ सफरचंद होती. त्याने ४८ सफरचंद विकली तर उरलेली सफरचंद किती?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : ७५ − ४८ = २७
---
प्र.३) एका पेनाची किंमत २८ रु. आहे व वहीची किंमत ४५ रु. आहे. वहीची किंमत पेनापेक्षा कितीने जास्त आहे?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : ४५ − २८ = १७
---
प्र.४) ९ दशक ४ एकक वजा ३ दशक ६ एकक = किती?
अचूक पर्याय : २)
स्पष्टीकरण : ९४ − ३६ = ५८
---
प्र.५) ८२ मधून २ दशक ७ एकक वजा केल्यास उत्तर किती येईल?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : ८२ − २७ = ५५
---
प्र.६) ६५ फुलांपैकी ३ दशक ५ एकक फुलांचे हार केले तर किती फुले उरतील?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : ६५ − ३५ = ३०
---
प्र.७) (१८ + २२) मधून (१४ + ६) वजा केल्यास किती उरेल?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : (४० − २०) = २०
---
प्र.८) सुनीलकडे ९२ खडू आहेत. त्यापैकी ५७ खडू वापरले तर उरलेले खडू किती?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : ९२ − ५७ = ३५
---
प्र.९) एका पेटीत ४५ चॉकलेट्स आहेत. त्यातून १९ चॉकलेट्स काढली तर उरलेली चॉकलेट्स किती?
अचूक पर्याय : १)
स्पष्टीकरण : ४५ − १९ = २६
---
प्र.१०) १० दशक म्हणजे किती?
अचूक पर्याय : ३)
स्पष्टीकरण : १ दशक = १० म्हणून १० दशक = १००
No comments:
Post a Comment