⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : स्थानिक किंमत*
****************************
प्र.१) ५७ या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती?
१) ५७
२) १२
३) ५०
४) ७
प्र.२) ८४ या संख्येतील ८ व ४ यांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
१) ७६
२) ८०
३) ४
४) ८४
प्र.३) ६२ या संख्येतील ६ आणि २ यांच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती?
१) १२०
२) १२
३) ६२
४) ६०
प्र.४) सर्वात लहान दोन अंकी संख्येच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती?
१) १
२) १०
३) ११
४) ९
प्र.५) ४९४ या संख्येत कोणत्या स्थानावर स्थानिक किंमत विषम आहे ?
२) दशक
३) एकक
४) सहस्र
प्र.६) ** या संख्येत दोन्ही ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतींचा फरक ४५ आहे. तर तो अंक कोणता ?
१) ५
२) ६
३) ७
४) ९
प्र.७) ७० या संख्येतील ७ ची स्थानिक किंमत किती?
१) ७
२) ७०
३) ७००
४) ०
प्र.८) खालीलपैकी कोणत्या संख्येत ४ ची स्थानिक किंमत ४० आहे?
१) २४
२) ४५
३) १४
४) ४
प्र.९) खालीलपैकी कोणत्या संख्येत २ ची स्थानिक किंमत २ आहे?
१) २०
२) २३
३) ३२
४) २९
प्र.१०) खालीलपैकी कोणत्या संख्येतील १ ची स्थानिक किंमत १ आहे ?
१) १४
२) १३
३) १२
४) ११

No comments:
Post a Comment