Wednesday, 14 January 2026

इयत्ता : दुसरी - गणित : गुणाकार प्रश्नावली

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : गुणाकार*

****************************

प्र.१) ६ + ६ + ६ + ६ = ६ × ____ = २४

१) ४

२) ६

३) २४

४) १२


प्र.२) ५ × ८ = ____

१) ४०

२) १३

३) ४८

४) ३०


प्र.३) ९ × ७ = ____

१) ५६

२) ६३

३) ७२

४) ६९


प्र.४) एका चॉकलेटची किंमत ४ रु. आहे. अशा ९ चॉकलेटची किंमत किती?

१) १३

२) ३६

३) ४५

४) ३२


प्र.५) प्रत्येक विद्यार्थ्याला ५ वही दिल्यास ८ विद्यार्थ्यांसाठी एकूण किती वही लागतील?

१) ४०

२) १३

३) ४५

४) ३५


प्र.६) ३ × ३ × ३ = ____

१) ९

२) १८

३) २७

४) ३६


प्र.७) ७ × ____ = ५६

१) ६

२) ७

३) ८

४) ९


प्र.८) ४ × ५ + ४ × २ = ____

१) २०

२) २८

३) ३०

४) २४


प्र.९) एका पेटीत १० बाटल्या आहेत. अशा ६ पेट्यांमध्ये एकूण किती बाटल्या असतील?

१) ५०

२) १६

३) 

६०

४) ७०


प्र.१०) १२ × ५ = ____

१) १७

२) ६०

३) ५०

४) ७२

No comments:

Post a Comment