इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Alfabet/ Letters उत्तरसूची

प्र.१) मोठ्या लिपीतील नसलेले अक्षर कोणते ?

अचूक उत्तर : पर्याय क्र. ४) i 

स्पष्टीकरण : i हे अक्षर लहान लिपीतील आहे. 


प्र.२) लहान लिपीतील नसलेले अक्षर कोणते ?

अचूक उत्तर : पर्याय क्र. ४)

स्पष्टीकरण : L हे अक्षर मोठी लिपीतील आहे. 


प्र.३) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

अचूक उत्तर : पर्याय क्र. ४)

स्पष्टीकरण : R – R ही चुकीची जोडी आहे. मोठे अक्षर R आणि लहान अक्षर r असते.


प्र.४) खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या व लहान लिपीत समान दिसत नाही ?

अचूक उत्तर : पर्याय क्र. ४)

स्पष्टीकरण : S आणि s हे आकाराने वेगळे दिसतात.


प्र.५) क्रमाने येणारे योग्य अक्षर ओळखा : a, b, c, d, __

अचूक उत्तर : पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण : क्रमाने पुढील अक्षर e येते.


प्र.६) क्रमाने येणारे योग्य अक्षर ओळखा : M, N, O, __, Q

अचूक उत्तर : पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण : M, N, O नंतर P आणि मग Q येते.


प्र.७) खालीलपैकी इंग्रजी अक्षर असलेला आकार कोणता ?

अचूक उत्तर : पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण : Η हे इंग्रजी कॅपिटल H सारखे दिसते.


प्र.८) खालीलपैकी कॅपिटल लिपीतील अक्षर कोणते ?

अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण : Q हे मोठ्या लिपीतील अक्षर आहे.


प्र.९) विसंगत जोडी शोधा.

अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण : R – R ही जोडी चुकीची आहे. योग्य जोडी R – r असते.


प्र.१०) खालीलपैकी मोठ्या लिपीतील अक्षर ओळखा.

अचूक उत्तर : पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण : M हे मोठ्या लिपीतील अक्षर आहे.

No comments:

Post a Comment