रोमन व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे — उत्तर सूची

१) ‘V’ या रोमन संख्येची किंमत किती आहे?

(१) २ (२) ३ (३) ५ (४) १०

उत्तर: (३) ५

स्पष्टीकरण: ‘V’ हे रोमन चिन्ह ५ या संख्येसाठी वापरले जाते.


२) VII + VIII = ?

(१) XIV (२) XV (३) XIII (४) XVI

उत्तर: (२) XV

स्पष्टीकरण: VII = 7 आणि VIII = 8. बेरीज 15 होते. 15 चे रोमन रूप XV आहे.


३) ‘C’ या रोमन संख्येचा अर्थ काय आहे?

(१) १० (२) १०० (३) ५० (४) १०००

उत्तर: (२) १००

स्पष्टीकरण: ‘C’ म्हणजे centum (लॅटिन शब्द) म्हणजेच १००.


४) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे?

(१) १ = I (२) ५ = V (३) ५० = L (४) १०० = D

उत्तर: (४) १०० = D

स्पष्टीकरण: D हे चिन्ह ५०० दाखवते. १०० साठी C हे चिन्ह योग्य आहे.


५) खालील सर्व रोमन संख्यांना उतरत्या क्रमाने लावा आणि मध्यभागी आलेली संख्या कोणती?

संख्या - L, XL, XXX, LX, XX.

(१) LX (२) L (३) XL (४) XX

उत्तर: (३) XL

स्पष्टीकरण: उतरता क्रम — LX (६०), L (५०), XL (४०), XXX (३०), XX (२०). मधली संख्या XL आहे.


६) ‘M’ हे चिन्ह कोणती संख्या दाखवते?

(१) १०० (२) ५०० (३) १००० (४) ५०००

उत्तर: (३) १०००

स्पष्टीकरण: M म्हणजे 1000 (लॅटिन शब्द mille वरून).


७) ‘X + V’ = ?

(१) X (२) XV (३) XX (४) VI

उत्तर: (२) XV

स्पष्टीकरण: X = 10 आणि V = 5. दोन्ही मिळून 15 होतात, म्हणजे XV.


८) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

(१) 40 = XL (२) 400 = CD (३) 900 = CM (४) 45 = VL

उत्तर: (४) 45 = VL

स्पष्टीकरण: 45 चे योग्य लेखन XLV असे आहे. VL चुकीचे आहे.


९) (XX + X) × V = ? या समीकरणाचे उत्तर रोमन अंकात लिहा.

(१) CL (२) CXXV (३) CCV (४) LXXV

उत्तर: (२) CXXV

स्पष्टीकरण: XX + X = 30. 30 × 5 = 150. 150 चे रोमन रूप CXXV आहे.


१०) रोमन लेखनाच्या नियमानुसार एखादे चिन्ह सलग चार वेळा लिहिले जाऊ शकते का? योग्य उत्तर निवडा.

(१) हो — काही चिन्हे चार वेळा लिहिली जाऊ शकतात

(२) नाही — कधीही चार वेळा सलग लिहिता येत नाही

(३) हो — फक्त V, L, D यांच्या बाबतीत

(४) हो — फक्त I आणि X बाबतीत

उत्तर: (२) नाही — कधीही चार वेळा सलग लिहिता येत नाही

स्पष्टीकरण: रोमन लेखनात एखादे चिन्ह जास्तीत 

जास्त तीन वेळा सलग लिहिता येते (उदा. III, XXX, CCC).


No comments:

Post a Comment