उत्तरसूची
१) जाडा -
योग्य पर्याय: ४) भरडा
स्पष्टीकरण: जाडा–भरडा हा अचूक जोडशब्द आहे.
---
२) लाडी -
योग्य पर्याय: १) गोडी
स्पष्टीकरण: ‘लाडी-गोडी’ हा अचूक जोडशब्द आहे.
---
३) सुख -
योग्य पर्याय: २) शांती
स्पष्टीकरण: सुख-शांती हा अचूक जोडशब्द आहे.
---
४) भांडण -
योग्य पर्याय: ३) तंटा
स्पष्टीकरण: भांडणतंटा हा अचूक जोडशब्द आहे.
---
५) औरस -
योग्य पर्याय: ३) चौरस
स्पष्टीकरण: ‘औरस-चौरस’ हा अचूक जोडशब्द आहे.
---
६) इडा -
योग्य पर्याय: १) पिडा
स्पष्टीकरण: इडा-पिडा हा अचूक जोडशब्द आहे.
---
७) --खंडोबा
योग्य पर्याय: २) खेळ
स्पष्टीकरण: खेळ खंडोबा हा अचूक जोडशब्द आहे.
---
८) --भाकर
योग्य पर्याय: ३) मीठ
स्पष्टीकरण: मीठ भाकर हा अचूक जोडशब्द आहे.
---
९) होम -
योग्य पर्याय: १) हवन
स्पष्टीकरण: होमहवन हा अचूक जोडशब्द आहे.
---
१०) साधा -
योग्य पर्याय: ३) भोळा
स्पष्टीकरण: साधा-भोळा हा अचूक जोडशब्द आहे.
---
No comments:
Post a Comment