इयत्ता : दुसरी : मराठी : वाक्यप्रचार उत्तरसूची-

 इयत्ता : दुसरी : मराठी : वाक्यप्रचार उत्तरसूची- 


1) दंग असणे — गुंग होणे

स्पष्टीकरण: एखाद्या गोष्टीत रमून जाणे.


2) डोळे झरणे — रडणे

स्पष्टीकरण: डोळ्यातून पाणी येणे.


3) जोडी पक्की होणे — मैत्री होणे

स्पष्टीकरण: दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येणे आणि मैत्री जमणे.


4) माफी मागणे — क्षमा मागणे

स्पष्टीकरण: आपली चूक मान्य करून क्षमा मागणे.


5) कुत्रा लागल्यावर मांजराने — धूम ठोकली

स्पष्टीकरण: मांजर घाबरू

न वेगाने पळाली.

No comments:

Post a Comment