१) Please close the window.
– “Please” असल्याने वाक्य विनंती आहे.
२) Permission.
– “May I…” परवानगी मागण्यासाठी वापरले जाते.
३) Can
– विनंतीचे पूर्ण वाक्य: “Can you help me, please?”
४) Give me your book.
– हे वाक्य थेट आज्ञा आहे, नम्रता नाही.
५) Wait,
– शिक्षक मदत करणार आहेत, त्यामुळे “थांब” योग्य.
६) Please tell me the way.
– सौम्य व नम्र विनंती.
७) Please speak softly.
– मोठ्याने बोलणाऱ्याला विनम्र विनंती.
८) Request.
– “Please” प्रामुख्याने विनंती दाखवते.
९) Could you help me, please?
– नम्र विनंती करून मदत मागितली आहे.
१०) Give me that.
– हे वाक्य
विनंती न करता थेट आज्ञा करते.
No comments:
Post a Comment