इयत्ता : चौथी - इंग्रजी : Noun (नाम) प्रश्नावली क्रमांक 2 उत्तरसूची (पूर्ण प्रश्नासह स्पष्टीकरण)

इयत्ता : चौथी - इंग्रजी : Noun (नाम) प्रश्नावली क्रमांक 2 उत्तरसूची (पूर्ण प्रश्नासह स्पष्टीकरण)


प्र.१) Identify the abstract noun in the sentence.

“Truth is more powerful than fear.”

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: Truth हा गुण/भावना दर्शवतो, म्हणून तो Abstract Noun आहे.


प्र.२) Which of the following is a collective noun?

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: herd हा प्राण्यांच्या समूहासाठी वापरला जाणारा शब्द आहे, म्हणून Collective Noun आहे.


प्र.३) Identify the proper noun.

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: Ganga हे विशिष्ट नदीचे नाव आहे, म्हणून Proper Noun आहे.


प्र.४) Choose the common noun from the following.

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: teacher हा सामान्य व्यक्ती दर्शवतो, म्हणून Common Noun आहे.


प्र.५) Identify the material noun.

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: gold हा पदार्थ दर्शवतो, म्हणून Material Noun आहे.


प्र.६) Identify the abstract noun in the sentence.

“Her beauty attracted everyone.”

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: beauty हा गुण दर्शवतो, म्हणून Abstract Noun आहे.


प्र.७) Which word is NOT a noun?

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: quickly हे क्रियाविशेषण आहे, नाम नाही.


प्र.८) Identify the collective noun in the sentence.

“A pack of wolves is hunting.”

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: pack हा प्राण्यांच्या समूहासाठी वापरलेला शब्द आहे, म्हणून Collective Noun आहे.


प्र.९) Which of the following is a proper noun?

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: Asia हे खंडाचे खास नाव आहे, म्हणून Proper Noun आहे.


प्र.१०) Identify the type of noun of the underlined word.

“We saw a bunch of keys on the table.”

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: bunch 

हा समूह दर्शवतो, म्हणून Collective Noun आहे.

No comments:

Post a Comment