प्र.१) “This gift is for him.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : him हे नामाच्या ऐवजी वापरलेले शब्द आहे, त्यामुळे ते सर्वनाम आहे.
प्र.२) “She completed her work.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ४)
स्पष्टीकरण : she हे व्यक्तीच्या ऐवजी वापरलेले सर्वनाम आहे.
प्र.३) “They are waiting for us.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : us हे सर्वनाम आहे कारण ते व्यक्तींच्या ऐवजी वापरले आहे.
प्र.४) “My brother said that he will come.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : he हे brother या नामाऐवजी वापरलेले सर्वनाम आहे.
प्र.५) “This book is mine.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : mine हे मालकी दर्शवणारे सर्वनाम आहे.
प्र.६) “Rita lost ___ bag.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : her हे Rita या नामाऐवजी वापरलेले मालकीवाचक सर्वनाम आहे.
प्र.७) “Who is standing outside?”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : who हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे.
प्र.८) “I met Rahul and ___ gave me a pen.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. २)
स्पष्टीकरण : he हे Rahul या नामाऐवजी वापरलेले सर्वनाम आहे.
प्र.९) “These flowers are yours.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : yours हे मालकी दर्शवणारे सर्वनाम आहे.
प्र.१०) “We enjoyed the picnic.”
अचूक उत्तर : पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण : we हे अनेक व्यक्तींऐवजी वापरलेले सर्वनाम आहे.
No comments:
Post a Comment