इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Writing name of things उत्तरसूची (स्पष्टीकरणासह)

 इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Writing name of things उत्तरसूची (स्पष्टीकरणासह)


प्र.१) आकाशात उंच उडणाऱ्या वस्तूचे इंग्रजी नाव कोणते?

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: kite म्हणजे पतंग. पतंग आकाशात उडवतात.


प्र.२) ‘टोपी’ साठी योग्य इंग्रजी शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: cap म्हणजे टोपी.


प्र.३) फळ्यावर लिहिण्यासाठी वापरली जाणारी वस्तू कोणती?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: chalk म्हणजे फळ्यावर लिहिण्यासाठी वापरली जाणारी खडू.


प्र.४) फळ असलेला शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: mango म्हणजे आंबा, जो फळ आहे.


प्र.५) ‘सफरचंद’ चा इंग्रजी शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. ३)

स्पष्टीकरण: apple म्हणजे सफरचंद.


प्र.६) भाजीवाला काय विकतो?

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: vegetable म्हणजे भाजी. भाजीवाला भाजी विकतो.


प्र.७) प्राणी दर्शवणारा शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: frog म्हणजे बेडूक, तो प्राणी आहे.


प्र.८) पक्षी दर्शवणारा शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: cock म्हणजे कोंबडा, तो पक्षी आहे.


प्र.९) टेबलचा योग्य आकार कोणता?

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: table साधारणपणे चौकोनी (square/rectangle) आकाराचा असतो.


प्र.१०) घरासाठी वापरला जाणारा शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: hut म्हणजे झोपडी किंवा घर.

No comments:

Post a Comment