Monday, 11 August 2025

इयत्ता तिसरी

🏆 साप्ताहिक चाचणी क्र. १ – निकाल जाहीर 🏆

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

यशवंत प्रश्नमाला च्या वतीने रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी घेतलेल्या गणित – संख्याज्ञान घटकावरील ऑनलाईन चाचणी क्रमांक १ यशस्वीपणे पूर्ण झाली.

---

📊 चाचणीची माहिती

प्रश्नसंख्या: 25

एकूण गुण: 50

कालावधी: 7.00 ते 8.00

एकूण सहभाग: 252 विद्यार्थी

---

🥇 गुणवत्ता यादी

इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी व इयत्ता पाचवी या तीन वेगवेगळ्या गटांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली असून, पहिल्या 50 विद्यार्थ्यांची नावे आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केली आहेत.

📌 यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

इयत्ता तिसरी - 

https://yashwantprashnamala.blogspot.com/2025/08/blog-post_81.html

इयत्ता चौथी - 

https://yashwantprashnamala.blogspot.com/2025/08/blog-post_1.html

इयत्ता पाचवी - 

https://yashwantprashnamala.blogspot.com/2025/08/blog-post_57.html

---

हा पहिलाच प्रयत्न असल्याने काही तांत्रिक त्रुटी झाल्या असतील. पुढील चाचणीत त्या टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल.

सर्व विद्यार्थ्यांचे उत्साही सहभागासाठी पालक व शिक्षकांचे सहकार्याबद्दल आणि तांत्रिक व्यवस्थापनात मदत करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार...!

📅 पुढील रविवारी साप्ताहिक चाचणी क्रमांक २ साठी सज्ज राहा...!

इयत्ता तिसरी पहिल्या 50 विद्यार्थ्यांची यादी...


No comments:

Post a Comment