const questions = [ { q:"१) खालीलपैकी अंडी घालणारा प्राणी कोणता?", options:["मांजर","मुंगी","वटवाघुळ","उंदीर"], answer:1 }, { q:"२) फुलपाखराच्या वाढीतील पहिली अवस्था कोणती?", options:["अळी","अंडे","कोश","प्रौढ"], answer:1 }, { q:"३) फुलपाखराच्या कोणत्या अवस्थेला फुलपाखरू म्हणतात?", options:["अळी","प्रौढ","कोश","अंडे"], answer:1 }, { q:"४) बिबळ्या कडव्याची मादी अंडी कोठे घालते?", options:["आंब्याच्या पानावर","रुईच्या पानावर","चिंचेच्या पानावर","ऊसाच्या पानावर"], answer:1 }, { q:"५) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात?", options:["कोष","सुरवंट","अंडे","बिबळ्या"], answer:1 }, { q:"६) अळी स्वतःभोवती तयार करणाऱ्या आवरणाला काय म्हणतात?", options:["अंडे","आवरण","कोश","कात"], answer:2 }, { q:"७) हिवाळ्याचे वर्णन कोणत्या ऋतूशी संबंधित आहे?", options:["वसंत","पावसाळा","पानगळीचा ऋतू","उन्हाळा"], answer:2 }, { q:"८) आंब्याच्या फुलोर्याला काय म्हणतात?", options:["मोहोर","कणसे","सते","आंबील"], answer:0 }, { q:"९) पदार्थ पाण्यात विरघळून तयार झालेले मिश्रण म्हणजे काय?", options:["घन","वायू","द्रावण","पोकळी"], answer:2 }, { q:"१०) सलाईन म्हणजे ..... होय.", options:["मिठाचे द्रावण","सते","कणसे","अवसादन"], answer:0 }, { q:"११) समुद्राच्या पाण्याची चव कशी असते?", options:["तुरट","गोड","खारट","कडू"], answer:2 }, { q:"१२) यमुना नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे?", options:["नाशिक","दिल्ली","पाटणा","मुंबई"], answer:1 }, { q:"१३) गंगा नदी कोणत्या राज्यातून वाहते?", options:["पंजाब","बिहार","गुजरात","राजस्थान"], answer:1 }, { q:"१४) गोदावरी नदी कोणत्या शहरातून वाहते?", options:["पुणे","नाशिक","नागपूर","दिल्ली"], answer:1 }, { q:"१५) ज्वारीपासून कोणता पदार्थ तयार होत नाही?", options:["हुरडा","लाह्या","धिरडे","पोळीभाजी"], answer:3 }, { q:"१६) बाजरीची ताटे याला....... असेही म्हणतात.", options:["धिरडे","कणसे","मोहर","लाह्या"], answer:1 }, { q:"१७) पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला ....... असे म्हणतात.", options:["वातावरण","आकाश","ढग","पोकळी"], answer:0 }, { q:"१८) मेंदू कोणत्या पोकळीत असतो?", options:["उदरपोकळी","शिरोपोकळी","वक्षपोकळी","कंबरा पोकळी"], answer:1 }, { q:"१९) फुफ्फुसे कोणत्या पोकळीत असतात?", options:["शिरोपोकळी","वक्षपोकळी","उदरपोकळी","नाकपोकळी"], answer:1 }, { q:"२०) आकुंचन म्हणजे काय?", options:["वाढणे","आकार कमी होणे","उष्ण होणे","थंड होणे"], answer:1 }, { q:"२१) प्रसरण म्हणजे काय?", options:["आकारमान वाढणे","घटणे","पाण्यात विरघळणे","तापमान कमी होणे"], answer:0 }, { q:"२२) महाराष्ट्राची राजधानी कोणती?", options:["नागपूर","मुंबई","पुणे","नाशिक"], answer:1 }, { q:"२३) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?", options:["कोल्हापूर","नागपूर","नांदेड","ठाणे"], answer:1 }, { q:"२४) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती?", options:["कृष्णा","गोदावरी","तापी","भीमा"], answer:1 }, { q:"२५) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते?", options:["अस्तंभा","तुळशी","कळसूबाई","हरिश्चंद्रगड"], answer:2 } ];
No comments:
Post a Comment