साप्ताहिक चाचणी क्रमांक 20 उत्तर सूची

  समसंबंध – उत्तरसूची


प्र.१) ४० : ६० :: ३४ : ?

अचूक पर्याय: (३) ५१

स्पष्टीकरण: ४० × ३ ÷ २ = ६० तसेच ३४ × ३ ÷ २ = ५१



---


प्र.२) ७ : ५६ :: ०९ : ?

अचूक पर्याय: (४) ९०

स्पष्टीकरण: संख्या × पुढील अंक → ७ × ८ = ५६, ९ × १० = ९०



---


प्र.३) ६३४ : ७२ :: ९३१ : ?

अचूक पर्याय: (३) २७

स्पष्टीकरण: संख्येतील अंकांचा गुणाकार → (६*३*४)=७२, (९*३*१)=२७



---


प्र.४) ९७ : ६३ :: ८५ : ?

अचूक पर्याय: (४) ४०

स्पष्टीकरण: संख्येतील अंकांचा गुणाकार



---


प्र.५) १५ : ८० :: १८ : ?

अचूक पर्याय: (३) ९५

स्पष्टीकरण: (संख्या × ५) + ५ → १५×५+५=८०, १८×५+५=९५ 



---


प्र.६) १२ : १५६ :: १३ : ?

अचूक पर्याय: (४) १८२

स्पष्टीकरण: वर्ग + वर्गमूळ



---


प्र.७) ४८ : २३ :: ६४ : ?

अचूक पर्याय: (१) ३१

स्पष्टीकरण: (संख्या ÷ २) − १ → ४८÷२−१=२३, ६४÷२−१=३१



---


प्र.८) १० : १५ :: २२ : ?

अचूक पर्याय: (३) ३३

स्पष्टीकरण: पहिली संख्या ÷ 2, : दुसरी संख्या ÷ 3

भागाकार समान येतो.

---


प्र.९) XII : XV :: XX : ?

अचूक पर्याय: (४) XXV

स्पष्टीकरण: पहिली संख्या ÷ ४, : दुसरी संख्या ÷ ५

भागाकार समान येतो.


---


प्र.१०) १८ : ४५ :: १६ : ?

अचूक पर्याय: (१) ४०

स्पष्टीकरण: पहिल्या संख्येच्या निमपटीने भागाने 

९ दुणे १८ : ९ पंचे ४५,

८ दुणे १६ : ८ पंचे ४०


---


प्र.११) १७ : २७२ :: १९ : ?

अचूक पर्याय: (२) ३४२

स्पष्टीकरण: संख्या² − संख्या → १७²−१७=२७२, 


---


प्र.१२) ९७ : २ :: ७४ : ?

अचूक पर्याय: (१) ३

स्पष्टीकरण: पहिला अंक − दुसरा अंक → ९−७=२, ७ -४ = ३ 



---


प्र.१३) ४६ : ६९ :: २८ : ?

अचूक पर्याय: (३) ४२

स्पष्टीकरण: पहिल्या संख्येची निमपट त्याच संख्येत मिळवून पुढची संख्या मिळते. 


---


प्र.१४) ८२ : ४ :: ७१ : ?

अचूक पर्याय: (१) ६ 

स्पष्टीकरण: अंकातील फरक समान


---


प्र.१५) ४२ : ४२८ :: २३ : ?

अचूक पर्याय: (३) २३६

स्पष्टीकरण: पहिल्या संख्येतील अंकांचा गुणाकार एकक स्थानी लिहून तीन अंकी संख्या तयार झाली आहे. 


---


प्र.१६) ७ : ३४३ :: ६ : ?

अचूक पर्याय: (४) २१६

स्पष्टीकरण: संख्या³ → ७³=३४३, ६³=२१६

घन संख्या


---


प्र.१७) २५ : ५१ :: १८ : ?

अचूक पर्याय: (३) ३७

स्पष्टीकरण: (संख्या × २) + १ → २५×२+१=५१, १८×२+१=३७



---


प्र.१८) ३.७ : ४९.९ :: १.५ : ?

अचूक पर्याय: (२) २५.१

स्पष्टीकरण: सातचा वर्ग दशांश चिन्ह तीन चा वर्ग 




---


प्र.१९) ११ : ७ :: ९७ : ?

अचूक पर्याय: (३) ८९

स्पष्टीकरण: मूळ संख्यांचा गट



---


प्र.२०) ५८३२ : ६७४१ :: ३९६४ : ?

अचूक पर्याय: (२) ४८७३

स्पष्टीकरण: प्रत्येक अंकात +१,- १, +१, -१, →

 ५→६, ८→७, ३→४, २→१



---


प्र.२१) ४२८ : १४ :: ३२५ : ?

अचूक पर्याय: (१) १०

स्पष्टीकरण: अंकांची बेरीज → ४+२+८=१४, ३+२+५=१० 



---


प्र.२२) ९८६ : ७२४८ :: ८७३ : ?

अचूक पर्याय: (१) ५६२१

स्पष्टीकरण: पहिल्या दोन अंकांचा गुणाकार आणि दुसऱ्या दोन अंकांचा गुणाकार करून येणारे उत्तरांनी दुसरी संख्या तयार होते..



---


प्र.२३) १८ : ३०६ :: ९९ : ?

अचूक पर्याय: (३) ९७०२

स्पष्टीकरण: संख्या × (संख्या - १) → १८×१७=३०६, ९९×९८ ≈ ९७०२



---


प्र.२४) १२ : ३९ :: १७ : ?

अचूक पर्याय: (३) ५४

स्प

ष्टीकरण: संख्या × ३ + ३ → १२×३+३=३९, १७×३+३=५४



---


प्र.२५) १० : ४०० :: ६ : ?

अचूक पर्याय: (२) १४४

स्पष्टीकरण: (संख्या × २)² → १०×२=२०, २०²=४००; ६×२=१२, १२²=१४४

No comments:

Post a Comment