प्र. १ ते २ जाहिरातीवर आधारित
१) चित्रकला प्रदर्शन किती दिवस चालणार आहे?
१) ८
२) ९ ✅
३) ७
४) १०
योग्य उत्तर: २) ९
स्पष्टीकरण: २५ फेब्रुवारी ते ४ मार्च मिळून एकूण ९ दिवस होतात.
---
२) प्रदर्शनात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना कोणता फायदा होणार नाही?
१) विद्यार्थी कलागुणांना वाव
२) विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल
३) विद्यार्थ्यांना बक्षीस मिळेल ✅
४) प्रोत्साहन, शाबासकी मिळेल
योग्य उत्तर: ३) विद्यार्थ्यांना बक्षीस मिळेल
स्पष्टीकरण: जाहिरातीत बक्षीसाचा उल्लेख नाही.
---
प्र. ३ ते ५ उताऱ्यावर आधारित
३) नाव कशापासून बनवली?
१) बांबू
२) ओंडका ✅
३) लाकूड
४) प्लॅस्टिक
स्पष्टीकरण: ओंडक्यापासून नाव बनवली.
---
४) समुद्रावर लुटणाऱ्यांना काय म्हणतात?
१) डाकू
२) चोर
३) लुटारू
४) चाचे ✅
स्पष्टीकरण: समुद्रावर लुटणाऱ्यांना चाचे म्हणतात.
---
५) प्रसंगातील वेळ कोणती?
१) सकाळ
२) रात्र
३) दुपार
४) सायंकाळ ✅
स्पष्टीकरण: सूर्यास्ताचा उल्लेख आहे.
---
६) चुकीचा भाग ओळखा.
१) फेब्रुवारी
२) अठ्ठावीस
३) एकोणतीस ✅
४) सामान्य वर्ष
स्पष्टीकरण: सामान्य वर्षात फेब्रुवारीला २८ दिवस असतात.
---
७) डावीकडील चौथे अक्षर कोणते?
१) ला
२) ज ✅
३) मां
४) सा
स्पष्टीकरण: म्हण आहे – “उंटाच्या तोंडात जिरे.”
---
८) शेवटून दुसरा शब्द कोणता?
१) किरण
२) सोने
३) सावध ✅
४) चामडी
स्पष्टीकरण: वर्णानुक्रमाने लावल्यानंतर ‘सावध’ येतो.
---
९) भविष्यकाळी क्रियापदे किती?
१) ५
२) ४ ✅
३) ६
४) ७
स्पष्टीकरण: करेल, असेल, स्वयंपाक करेल, घाबरेल.
---
१०) इंग्रजी शब्द किती?
१) ४
२) ६ ✅
३) ७
४) ५
स्पष्टीकरण: पेन, चेअर, टेबल, डॉक्टर, बॉलर, ऑफिस.
---
११) अयोग्य जोडी कोणती?
१) हुजत घालणे – वाद घालणे
२) रुंजी घालणे – भोवती फिरणे
३) फस्त करणे – निघणे ✅
४) ऋण काढणे – कर्ज काढणे
स्पष्टीकरण: ‘फस्त करणे’ म्हणजे संपवणे.
---
१२) शुद्ध शब्द कोणता?
१) सुत्यमाला
२) उत्कृष्ट
३) ग्रिष्म
४) कृष्ण ✅
---
१३) अयोग्य दिनविशेष जोडी?
१) २५ सप्टेंबर – नाताळ ✅
२) १४ नोव्हेंबर – बालदिन
३) ३ जानेवारी – बालिका दिन
४) ८ सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिन
स्पष्टीकरण: नाताळ २५ डिसेंबरला असतो.
---
१४) नाम असलेला पर्याय?
१) फक्त अ
२) अ व ब
३) ब व क
४) फक्त क ✅
स्पष्टीकरण: ‘सौंदर्य’ हे नाम आहे.
---
१५) विशेषणे किती?
१) ४
२) ५ ✅
३) ६
४) ३
स्पष्टीकरण: चाणाक्ष, हुशार, तरबेज, चतुर, खोडकर.
---
१६) ‘केकावली’ ग्रंथाचे लेखक?
१) विं. दा. करंदीकर
२) बाबा आमटे
३) मोरोपंत ✅
४) ग. दि. माडगूळकर
---
१७) ‘पात्र’ शब्दाचा अर्थ?
१) नदीची रुंदी
२) लायक ✅
३) सोंग
४) पदवी
---
१८) अपूर्णविराम चिन्ह?
१) ?
२) : ✅
३) !
४) ,
---
१९) ‘कळप’ कशाचा?
१) अ व ब बरोबर ✅
२) अ, ब व क
३) अ व ड
४) अ, ब व ड
स्पष्टीकरण: मेंढ्या व गुरांचा कळप.
---
२०) अयोग्य विरुद्धार्थी जोडी?
१) कृतज्ञ × कृतघ्न
२) उदय × काल ✅
३) कृष्ण × धवल
४) कौतुक × निंदा
स्पष्टीकरण: ‘उदय’चा विरुद्धार्थी ‘अस्त’ आहे.
---
२१) योग्य शब्द?
१) मृगनयना
२) मीनाक्षी ✅
३) जलचर
४) जादूगार
---
२२) राष्ट्रीय गीत कोणते?
१) जन-गण-मन
२) सारे जहाँ से अच्छा
३) वंदे मातरम् ✅
४) या भारतात...
---
२३) द्राक्षांचा ______
१) उतरंड
२) मोळी
३) घड ✅
४) घोस
---
२४) सुख – ______
१) मोक्ष
२) दोरा
३) पाणी
४) शांती ✅
---
२५) शुद्ध शब्द कोणता?
१) स्वच्छत्ता
२) महाराष्ट
३) दुष्काळ ✅
४) आनंद
No comments:
Post a Comment