प्र.१) कोणता शब्द क्रियावाचक आहे?
उत्तर: पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण: dance म्हणजे कृती दर्शवतो, म्हणून तो क्रियापद आहे.
प्र.२) ‘running’ चा मराठी अर्थ कोणता?
उत्तर: पर्याय क्र. २)
स्पष्टीकरण: running म्हणजे धावणे.
प्र.३) बॉल उचलत आहे – योग्य क्रियापद कोणते?
उत्तर: पर्याय क्र. २)
स्पष्टीकरण: catch म्हणजे पकडणे किंवा उचलणे.
प्र.४) शिक्षक वर्गात शिकवत आहेत – योग्य क्रियापद कोणते?
उत्तर: पर्याय क्र. १)
स्पष्टीकरण: teaching म्हणजे शिकवणे.
प्र.५) गाणे म्हणणे – योग्य क्रियावाचक शब्द कोणता?
उत्तर: पर्याय क्र. २)
स्पष्टीकरण: singing म्हणजे गाणे म्हणणे.
प्र.६) ‘झोपणे’ साठी योग्य इंग्रजी शब्द कोणता?
उत्तर: पर्याय क्र. २)
स्पष्टीकरण: sleep म्हणजे झोपणे.
प्र.७) भावना दर्शवणारा शब्द कोणता?
उत्तर: पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण: happy हा भावना दर्शवतो, तो क्रियापद नाही.
प्र.८) “The boy is jumping.” मधील क्रियापद कोणते?
उत्तर: पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण: jumping ही कृती दर्शवते, म्हणून क्रियापद आहे.
प्र.९) योग्य क्रियापद वापरलेले वाक्य कोणते?
उत्तर: पर्याय क्र. २)
स्पष्टीकरण: runs हे योग्य क्रियापद आहे.
प्र.१०) खालील पैकी क्रियादर्शक नसलेला शब्द कोणता ?
उत्तर: पर्याय क्र. ३)
स्पष्टीकरण: hello
No comments:
Post a Comment