इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Co-relation between capital and small letters उत्तर सूची

प्र.१) खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीतील आहे ? अचूक उत्तर : पर्याय क्र. २) स्पष्टीकरण : T हे इंग्रजी वर्णमालेतील मोठ्या लिपीतील अक्षर आहे. प्र.२) ‘G’ हे अक्षर लहान लिपीत कसे लिहतात ? अचूक उत्तर : पर्याय क्र. १) स्पष्टीकरण : G चे लहान अक्षर g असे लिहतात. प्र.३) खालीलपैकी वेगळ्या लिपीतील अक्षर निवडा. अचूक उत्तर : पर्याय क्र. ३) स्पष्टीकरण : c हे इंग्रजी लहान लिपीतील अक्षर आहे. प्र.४) खालीलपैकी लहान लिपीतील अक्षरांचा संच कोणता ? अचूक उत्तर : पर्याय क्र. २) स्पष्टीकरण : efgh ही सर्व अक्षरे लहान लिपीतील आहेत. प्र.५) खालीलपैकी ‘x’ हे अक्षर ओळखा. अचूक उत्तर : पर्याय क्र. २) स्पष्टीकरण : पर्याय २ मध्ये दिलेले अक्षर x आहे. प्र.६) खालीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतो ? अचूक उत्तर : पर्याय क्र. ३) स्पष्टीकरण : Boy या शब्दातील B हे कॅपिटल अक्षर आहे. प्र.७) ‘b’ या अक्षराचे कॅपिटल लिपीतील अक्षर कोणते ? अचूक उत्तर : पर्याय क्र. १) स्पष्टीकरण : b चे मोठे अक्षर B आहे. प्र.८) पुढील अक्षर समूहात लहान लिपीतील किती अक्षरे आहेत ? A, b, C, d, E, f, G, h अचूक उत्तर : पर्याय क्र. १) स्पष्टीकरण : b, d, f, h ही चार अक्षरे लहान लिपीतील आहेत. प्र.९) खालील शब्दांपैकी शेवटचे अक्षर वेगळे असलेला शब्द कोणता ? pen, hen, men, cat अचूक उत्तर : पर्याय क्र. ४) स्पष्टीकरण : pen, hen, men या शब्दांचा शेवट n ने होतो; cat चा शेवट t ने होतो, म्हणून तो वेगळा आहे. प्र.१०) खालीलपैकी गटात न बसणारी जोडी कोणती ? अचूक उत्तर : पर्याय क्र. ३) स्पष्टीकरण : C–D ही चुकीची जोडी आहे. योग्य जोडी C–c असते.

No comments:

Post a Comment