इयत्ता : दुसरी - इंग्रजी : Writing of Alphabets by Sequence उत्तरसूची (प्रश्नासह स्पष्टीकरण)

 

प्र.१) इंग्रजी अक्षरमालेत ‘C’ नंतर क्रमाने येणारे चौथे अक्षर कोणते?

उत्तर: पर्याय क्र. 2)

स्पष्टीकरण: C नंतर D (१), E (२), F (३), G (४). चौथे अक्षर G 


प्र.२) ‘P’ च्या आधी येणारे तिसरे अक्षर कोणते?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: P च्या आधी O (१), N (२), M (३). म्हणून M योग्य आहे.


प्र.३) वर्णानुक्रमे शेवटचे अक्षर कोणते? b, k, d, a

उत्तर: पर्याय क्र. ४)

स्पष्टीकरण: वर्णानुक्रम: a, b, d, k. शेवटी k येते.


प्र.४) शब्दकोशातील क्रमाने शेवटचा शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. ४)

स्पष्टीकरण: apple, bat, cat, dog या क्रमाने शेवटी dog येतो.


प्र.५) ‘H’ पासून पुढील पाचवे अक्षर कोणते?

उत्तर: पर्याय क्र. 2)

स्पष्टीकरण: H नंतर I (१), J (२), K (३), L (४), M (५). पाचवे अक्षर M आहे. 


प्र.६) योग्य वर्णानुक्रम असलेला अक्षरसमूह कोणता?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: e, f, g, h हा योग्य वर्णानुक्रम आहे.


प्र.७) ‘z’ च्या आधी येणारे दुसरे अक्षर कोणते?

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: z च्या आधी y (१), x (२). दुसरे म्हणजे x.


प्र.८) अक्षरे उलट लिहिल्यास शेवटी कोणते अक्षर येईल? k, l, m, n

उत्तर: पर्याय क्र. १)

स्पष्टीकरण: उलट क्रम: n, m, l, k. शेवटी k येते.


प्र.९) वर्णानुक्रमे पहिला शब्द कोणता?

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: ant, pen, sun, van असा क्रम येतो. त्यामुळे ant पहिला आहे.


प्र.१०) ‘D’ हे अक्षर कोणत्या क्रमांकावर येते?

उत्तर: पर्याय क्र. २)

स्पष्टीकरण: A=१, B=२, C

=३, D=४. म्हणून D चौथ्या क्रमांकावर आहे.

No comments:

Post a Comment