Friday, 12 December 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : राष्ट्रीय प्रतीके

 ⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : राष्ट्रीय प्रतीके*

****************************



१) भारत देशाचे राष्ट्रीय फूल कोणते?

१) जाई

२) गुलाब

३) कमळ

४) मोगरा


२) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

१) हरीण

२) चित्ता

३) वाघ

४) सिंह


३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

१) कावळा

२) मोर

३) चिमणी

४) कोकीळ


४) भारताचा राष्ट्रीय ध्वज कशा नावाने ओळखला जातो?

१) तिरंगा

२) राष्ट्रीय निशाण

३) अशोक ध्वज

४) निळा ध्वज


५) भारताची राष्ट्रीय नदी कोणती?

१) गंगा

२) गोदावरी

३) कृष्णा

४) यमुना


६) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?

१) आंबा

२) पेरू

३) केळे

४) द्राक्ष


७) भारताचे राष्ट्रगीत कोणते?

१) वंदे मातरम्

२) जन गण मन

३) जय भारत

४) सारे जहाँ से अच्छा


८) "सत्यमेव जयते" हे आपल्या देशाचे कोणते प्रतीक आहे?

१) राष्ट्रीय पर्व

२) राष्ट्रीय गीताचा भाग

३) राष्ट्रीय ब्रीदवाक्य

४) राष्ट्रीय गीत


९) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती?

१) गुरूमुखी

२) देवनागरी

३) रोमन

४) बंगाली


१०) भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?

१) राजमुद्रा

२) मोराचा पिसारा

३) कमळ

४) वाघाची प्रतिमा


No comments:

Post a Comment