Wednesday, 10 December 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : जोडशब्द


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : जोडशब्द*

****************************

१) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

जाडा -

१) खरडा

२) तिरडा

३) करडा

४) भरडा


२) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

लाडी -

१) गोडी

२) खोडी

३) बेडी

४) नाडी


३) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

सुख -

१) गती

२) शांती

३) मती

४) रती


४) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

भांडण -

१) गती

२) मती

३) तंटा

४) घंटा


५) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

औरस -

१) झकास

२) तपास

३) चौरस

४) उपास


६) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा. इडा -

१) पिडा

२) किडा

३) तिडा

४) सडा


७) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

--खंडोबा

१) मेळ

२) खेळ

३) देव

४) जेजूरी


८)खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

 --भाकर

१) तुप

२) भात

३) मीठ

४) साखर


९) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

होम -

१) हवन

२) अग्नी

३) विस्तव

४) घर


१०) खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द ओळखा.

साधा -

१) तोळा

२) कंजूस

३) भोळा

४) श्रीमंत

No comments:

Post a Comment