Saturday, 7 November 2026

दीपावलीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा



ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या 

दीपावलीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

'यशवंत प्रश्नमाला' परिवारातर्फे सर्व लाडके विद्यार्थी, सन्माननीय पालक आणि आदरणीय शिक्षक बंधू-भगिनींना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी तुमच्या आयुष्यात यशाचा, प्रगतीचा आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रकाश घेऊन येवो. यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी तुमचा शिकण्यातील उत्साह असाच वाढत राहो...!


श्री. संदीप पाटील सर,

यशवंत प्रश्नमाला 

No comments:

Post a Comment