इयत्ता दुसरी: मराठी - शब्दांच्या जाती - विशेषण उत्तरसूची
१) मोठ्या झाडाखाली थंड हवा वाहत होती.
अचूक पर्याय: २) थंड
स्पष्टीकरण: ‘थंड’ हा ‘हवा’ या नामाचे गुण सांगतो म्हणून विशेषण.
२) गोड, निळा, फुल, हिरवा
अचूक पर्याय: ३) फुल
स्पष्टीकरण: हा वस्तूंचे नाव आहे, बाकीचे गुण सांगणारे विशेषण आहेत.
३) छोट्या पाखराने सुंदर गाणे म्हटले.
अचूक पर्याय: २) दोन
स्पष्टीकरण: ‘छोट्या’ व ‘सुंदर’ ही दोन्ही विशेषणे आहेत.
४) बसला, जलद, पळत, रडला
अचूक पर्याय: २) जलद
स्पष्टीकरण: ‘जलद’ हे गतीचे गुण सांगणारे विशेषण आहे.
५) रामूने ____ पतंग आकाशात सोडला.
अचूक पर्याय: १) पिवळा
स्पष्टीकरण: ‘पिवळा’ हा पतंगाचा
रंग सांगणारा विशेषण.
No comments:
Post a Comment