शब्दाच्या जाती (नाम) उत्तरसूची

१) बालकांनी बागेत सुंदर फुले गोळा केली.

अचूक पर्याय: २) फुले

स्पष्टीकरण: ‘फुले’ हा वस्तू दर्शवणारा शब्द आहे, त्यामुळे ते नाम आहे.


२) नदी, डोंगर, सुंदर, तलाव

अचूक पर्याय: ३) सुंदर

स्पष्टीकरण: ‘सुंदर’ हे गुणवाचक शब्द आहे. उरलेले शब्द वस्तू किंवा स्थळ दर्शवतात, म्हणून नाम आहेत.


३) कावळा घरट्यात आपल्या पिलांना खाऊ घालत होता.

अचूक पर्याय: १) ३

स्पष्टीकरण: कावळा, घरट्यात, पिलांना — ही तीन नामे आहेत.


४) रामने गावात नवे घर बांधले.

अचूक पर्याय: ४) राम

स्पष्टीकरण: ‘राम’ हे व्यक्तिनाम आहे, त्यामुळे योग्य नाम.


५) शाळेच्या मैदानात मुलं फुग्यांसोबत खेळत होती.

अचूक पर्याय: १) ४

स्पष्टीकरण: शाळेच्या, मैदानात, मुलं, फुग्यांसोबत — ही तीन नामे आहेत.

No comments:

Post a Comment