१) प्रश्न: फुलांचा राजा कोणता मानला जातो?
अचूक पर्याय: २) गुलाब
स्पष्टीकरण: गुलाबाला त्याच्या सौंदर्य व सुगंधामुळे फुलांचा राजा म्हणतात.
२) प्रश्न: पक्षांचा राजा म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो?
अचूक पर्याय: २) गरुड
स्पष्टीकरण: गरुडाच्या ताकद, उंच भरारी व धैर्यामुळे त्याला पक्षांचा राजा म्हणतात.
३) प्रश्न: खालीलपैकी फळांचा राजा कोणता आहे?
अचूक पर्याय: ४) आंबा
स्पष्टीकरण: चव, पौष्टिकता आणि विविधतेमुळे आंब्याला फळांचा राजा म्हणतात.
४) प्रश्न: प्राण्यांचा राजा म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो?
अचूक पर्याय: ३) सिंह
स्पष्टीकरण: सिंहाच्या शौर्य आणि नेतृत्वगुणांमुळे त्याला प्राण्यांचा राजा मानले जाते.
५) प्रश्न: ऋतुंचा राजा कोणता मानला जातो?
अचूक पर्याय: ४) वसंत ऋतू
स्पष्टीकरण: निसर्ग फुलतो, हवामान आल्हाददायक असते म्हणून वसंत ऋतूला ऋतुंचा राजा म्हणतात.
No comments:
Post a Comment