इयत्ता दुसरी : मराठी - कविता व त्यावरील प्रश्न उत्तरसूची

 अचूक उत्तर सूची 


१) मोर कसा नाचतो?

अचूक पर्याय: २) पिसारा फुलवून


२) कवितेत ढगांचा रंग कोणता दिला आहे?

अचूक पर्याय: २) काळा


३) मोराने काय फुलवले आहे?

अचूक पर्याय: २) पिसारा


४) कवितेत मोराच्या डोक्यावर काय आहे?

अचूक पर्याय: २) तुरा


५) कवितेत "वर बघ वर" असे का म्हटले आहे?

अचूक पर्याय: ३) काळे

 ढग आले म्हणून

No comments:

Post a Comment