शब्दांच्या जाती - सर्वनाम उत्तरसूची

१) सोनाली म्हणाली की तिने सर्व काम पूर्ण केले.

अचूक पर्याय: १) तिने

स्पष्टीकरण: ‘तिने’ हा पूर्वी उल्लेखलेल्या व्यक्तीचा निर्देश करणारा सर्वनाम आहे.


२) धावत, खेळ, आम्ही, घर

अचूक पर्याय: ३) आम्ही

स्पष्टीकरण: ‘आम्ही’ हा बोलणाऱ्यांच्या समूहाचा निर्देश करणारा सर्वनाम आहे.


३) राम व श्याम दोघेही आले होते. त्यांनी एकत्र जेवण केले. 

अचूक पर्याय: १) त्यांनी

स्पष्टीकरण: दोघांचा निर्देश करणारा शब्द असल्याने ‘त्यांनी’ हे सर्वनाम.


४) शीला रडत होती म्हणून तिच्या आईने तिला समजावले.

अचूक पर्याय: ३) तिच्या

स्पष्टीकरण: ‘तिच्या’ हा शीला या व्यक्तीकडे निर्देश करणारा सर्वनाम.


५) मी, तू, गाव, त्यांनी

अचूक पर्याय: ३) गाव

स्पष्टीकरण: ‘गाव’ हे नाम आहे. बाकीचे शब्द व्यक्तीला दर्श

वतात व सर्वनाम आहेत.

No comments:

Post a Comment