इयत्ता चौथी : बुद्धिमत्ता - वर्गीकरण : गटाशी जुळणारे पद

 प्रश्न : १) तूप, लोणी, ताक, …

अचूक पर्याय: १) तेल

स्पष्टीकरण: हे सर्व स्निग्ध किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत.


प्रश्न : २) भुईमूग, करडई, सोयाबीन, …

अचूक पर्याय: १) जवस

स्पष्टीकरण: ही सर्व तेलबिया आहेत.


प्रश्न : ३) युरोप, अंटार्टिका, दक्षिण अमेरिका, …

अचूक पर्याय: ३) आशिया

स्पष्टीकरण: ही सर्व खंडांची नावे आहेत.


प्रश्न : ४) कॉलरा, जुलाब, विषमज्वर, …

अचूक पर्याय: ३) कावीळ

स्पष्टीकरण: ही सर्व आजारांची नावे आहेत.


प्रश्न : ५) बुध, गुरु, युरेनस, …

अचूक पर्याय: ३) शुक्र

स्पष्टीकरण: हे सर्व ग्रह आहेत.


प्रश्न : ६) मुंगी, डास, झुरळ, …

अचूक पर्याय: २) फुलपाखरू

स्पष्टीकरण: हे सर्व कीटक आहेत.


प्रश्न : ७) पद्म, पंकज, नीरज, …

अचूक पर्याय: ३) राजीव

स्पष्टीकरण: ही सर्व कमळाची नावे आहेत.


प्रश्न : ८) गोदावरी, कृष्णा, भीमा, …

अचूक पर्याय: ३) नर्मदा

स्पष्टीकरण: ही सर्व नद्यांची नावे आहेत.


प्रश्न : ९) लसूण, आले, बटाटे, …

अचूक पर्याय: १) गाजर

स्पष्टीकरण: ही सर्व कंदमुळे किंवा भाजीपाला आहेत.


प्रश्न : १०) राजगड, पन्हाळगड, पुरंदर, …

अचूक पर्याय: ४) प्रतापगड


स्पष्टीकरण: हे सर्व किल्ले आहेत.

No comments:

Post a Comment