इयत्ता : दुसरी - गणित : संख्या – चढता व उतरता क्रम उत्तरसूची

इयत्ता : दुसरी - गणित : संख्या – चढता व उतरता क्रम उत्तरसूची


प्र.१) खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे?

अचूक पर्याय: २)

स्पष्टीकरण: २७ < ४९ < ८३ हा चढता क्रम आहे.


प्र.२) ४८, ७२, ३५, ९१, ६४ या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?

अचूक पर्याय: २)

स्पष्टीकरण: उतरता क्रम ९१, ७२, ६४, ४८, ३५ असा आहे. मध्यभागी ६४ येते.


प्र.३) ५६, २९, ४३ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती येईल?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: चढत्या क्रमात सर्वात लहान संख्या आधी येते. २९ लहान आहे.


प्र.४) ८७, ९४, ९१ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती असेल?

अचूक पर्याय: ३)

स्पष्टीकरण: उतरता क्रम ९४, ९१, ८७ असा आहे.


प्र.५) खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: ७९ > ६५ > ४२ हा उतरता क्रम आहे.


प्र.६) १४, ३७, २६, ४९ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल?

अचूक पर्याय: ३)

स्पष्टीकरण: चढता क्रम १४, २६, ३७, ४९ असा आहे. शेवटी ४९ येते.


प्र.७) ६२, ५१, ३८ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिताना कोणते चिन्ह वापरले जाते?

अचूक पर्याय: १)

स्पष्टीकरण: उतरता क्रम दाखवण्यासाठी “>” हे चिन्ह वापरतात.


प्र.८) ११, ५८, ३४, ७२, ४६ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?

अचूक पर्याय: २)

स्पष्टीकरण: चढता क्रम ११, ३४, ४६, ५८, ७२ असा आहे. मध्यभागी ४६ येते.


प्र.९) ९५ > ८१ > ६४ > ४९ हा कोणता क्रम आहे?

अचूक पर्याय: २)

स्पष्टीकरण: मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे जाणारा क्रम म्हणजे उतरता क्रम.


प्र.१०)बी४२, ६८, ९१ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्ये कोणती संख्या येईल?

अचूक पर्याय: २)

स्पष्टीकरण: चढता क्रम ४२, ६८, ९१ असा आहे. मध्ये ६८ येते.


No comments:

Post a Comment