इयत्ता दुसरी : मराठी - शब्दाच्या जाती: क्रियापद उत्तर सूची


१) चिमणी झाडावर घरटे

अचूक पर्याय: २) विणते

स्पष्टीकरण: चिमणी घरटे "विणते" हे क्रियापद योग्य आहे.


२) राधा शांतपणे पुस्तक वाचत बसली होती.

अचूक पर्याय: ३) वाचत, बसली

स्पष्टीकरण: वाक्यात दोन क्रियापदे आहेत – वाचत, बसली.


३) बाबा मला शाळेत सायकलवरून

अचूक पर्याय: १) नेतात

स्पष्टीकरण: शाळेत "नेतात" हेच अर्थाला योग्य.


४) गोलू उडी मारून टोपलीत जाऊन बसला.

अचूक पर्याय: २) ३

स्पष्टीकरण: मारून, जाऊन, बसला अशी तीन क्रियापदे आहेत.


५) अचूक पर्याय: ३) धावत


स्पष्टीकरण: “धावत” हेच क्रियापद आहे.

No comments:

Post a Comment