१) प्रश्न: २, ५, १०, १७, ?
अचूक पर्याय: १) २४
स्पष्टीकरण: अनुक्रमे +३, +५, +७ अशी वाढ आहे. पुढे +९ केल्यास २४ येते.
२) प्रश्न: २, ३, ५, ७, ११, ?
अचूक पर्याय: १) १३
स्पष्टीकरण: या मूळ संख्या आहेत. ११ नंतरची मूळ संख्या १३ आहे.
३) प्रश्न: ०, ३, ८, १५, २४, ?
अचूक पर्याय: ३) ३५
स्पष्टीकरण: (वर्ग संख्या - १ ) संख्यांचा गट
४) प्रश्न: १, १, २, ३, ५, ८, ?
अचूक पर्याय: २) १३
स्पष्टीकरण: मागील दोन संख्यांची बेरीज पुढील संख्या असते.
५) प्रश्न: ३, ६, १२, २४, ४८, ?
अचूक पर्याय: २) ९६
स्पष्टीकरण: प्रत्येक संख्या दुप्पट होत आहे.
६) प्रश्न: १००, ९५, ८५, ७०, ?
अचूक पर्याय: ३) ५०
स्पष्टीकरण: अनुक्रमे −५, −१०, −१५ अशी घट आहे. पुढे −२० केल्यास ५० येते.
७) प्रश्न: १, ८, २७, ६४, ?
अचूक पर्याय: ३) १२५
स्पष्टीकरण: या घन संख्या आहेत. ५³ = १२५.
८) प्रश्न: ५, ७, १०, १४, १९, ?
अचूक पर्याय: ३) २५
स्पष्टीकरण: अनुक्रमे +२, +३, +४, +५ अशी वाढ आहे. पुढे +६ केल्यास २५ येते.
९) प्रश्न: १३, २२, ३१, ४०, ?
अचूक पर्याय: २) ४९
स्पष्टीकरण: प्रत्येक वेळी ९ ने वाढ होत आहे.
१०) प्रश्न: ४, १२, ३६, ?
अचूक पर्याय: ३) १०८
स्पष्टीकरण: पहिल्या संख्येची तिप्पट दुसरी संख्या आहे.
No comments:
Post a Comment