इयत्ता : चौथी - इंग्रजी : Body Parts उत्तरसूची
उत्तरसूची
प्र.१) We can take smell of flowers with _____.
अचूक पर्याय: ३) nose
स्पष्टीकरण: वास घेण्यासाठी नाकाचा उपयोग होतो.
प्र.२) _____ is not a sensory organ.
अचूक पर्याय: ४) hear
स्पष्टीकरण: hear ही क्रिया आहे, इंद्रिय नाही.
प्र.३) Which part of the body is useful for tasting food?
अचूक पर्याय: २) tongue
स्पष्टीकरण: चव ओळखण्यासाठी जिभेचा उपयोग होतो.
प्र.४) Which part of the body acts as a pump?
अचूक पर्याय: १) heart
स्पष्टीकरण: हृदय रक्त पंप करण्याचे काम करते.
प्र.५) Digestion of food is done by _____.
अचूक पर्याय: ३) stomach
स्पष्टीकरण: अन्नाचे पचन पोटात होते.
प्र.६) A song is heard with the help of _____.
अचूक पर्याय: १) ears
स्पष्टीकरण: ऐकण्यासाठी कानांचा उपयोग होतो.
प्र.७) We use the following part of the body for wearing socks.
अचूक पर्याय: २) feet
स्पष्टीकरण: मोजे पायांवर घातले जातात.
प्र.८) Which is not a part of the hand?
अचूक पर्याय: १) lungs
स्पष्टीकरण: फुफ्फुसे हाताचा भाग नाहीत.
प्र.९) We chew food with the help of _____.
अचूक पर्याय: २) teeth
स्पष्टीकरण: अन्न चावण्यासाठी दातांचा उपयोग होतो.
प्र.१०) Which part of the body is used to run or walk?
अचूक पर्याय: ३) legs
स्पष्टीकरण: चालणे व धावण्यासाठी पायांचा उपयोग होतो.
No comments:
Post a Comment