Thursday, 11 December 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : विरुद्धार्थी शब्द

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : विरुद्धार्थी शब्द*

****************************


१) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - उंच

१) ठेंगणा

२) मोठा

३) ताकदवान

४) दणदणीत


२) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - सुरुवात

१) आरंभ

२) मध्य

३) शेवट

४) प्रारंभ


३) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - जड

१) मोठा

२) हलका

३) मऊ

४) उंच


४) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - दूर

१) जवळ

२) पुढे

३) खाली

४) मागे


५) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - आनंद

१) सुख

२) हसू

३) दुःख

४) खेळ


६) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - स्वच्छ

१) शुद्ध

२) निरोगी

३) घाणेरडा

४) सुंदर


७) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - आत

१) मागे

२) पुढे

३) बाहेर

४) वर


८) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - गरीब

१) श्रीमंत

२) चांगला

३) हुशार

४) मोठा


९) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - गरम

१) हलका

२) मंद

३) थंड

४) कोरडा


१०) खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. - मित्र

१) साथी

२) शत्रू

३) नातेवाईक

४) पाहुणा


No comments:

Post a Comment