Friday, 19 December 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : महत्त्वाचे दिनविशेष

⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : महत्त्वाचे दिनविशेष*

****************************


१) स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

१) २६ जानेवारी

२) १ मे

३) १५ ऑगस्ट

४) ५ सप्टेंबर


२) प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला असतो?

१) १५ ऑगस्ट

२) १४ नोव्हेंबर

३) २६ जानेवारी

४) ३ जानेवारी


३) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा होतो?

१) १ मे

२) २ ऑक्टोबर

३) ५ सप्टेंबर

४) १५ ऑगस्ट


४) गांधी जयंती कोणत्या दिवशी असते?

१) १४ नोव्हेंबर

२) २ ऑक्टोबर

३) १५ ऑगस्ट

४) ५ सप्टेंबर


५) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन कोणत्या दिवशी आहे?

१) २ ऑक्टोबर

२) १५ ऑक्टोबर

३) ३ जानेवारी

४) १ मे


६) शिक्षक दिन कधी साजरा केला जातो?

१) १४ नोव्हेंबर

२) ५ सप्टेंबर

३) १५ ऑक्टोबर

४) १ मे


७) बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

१) ३ जानेवारी

२) १४ नोव्हेंबर

३) ५ सप्टेंबर

४) २६ जानेवारी


८) बालिका दिन कोणत्या दिवशी असतो?

१) १५ ऑगस्ट

२) २ ऑक्टोबर

३) ३ जानेवारी

४) १ मे


९) कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

१) १५ ऑगस्ट

२) १ मे

३) ५ सप्टेंबर

४) २६ जानेवारी


१०) २ ऑक्टोबर रोजी कोणाची जयंती साजरी केली जाते?

१) पंडित नेहरू

२) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

३) महात्मा गांधी

४) डॉ. राधाकृष्णन

No comments:

Post a Comment