⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : चव ओळखा*
****************************
१) गटात न बसणारे पद ओळखा.
१) ऊस
२) साखर
३) लाडू
४) लिंबू
२) खालील गटात बसणारे पद ओळखा.
गोड चव : ऊस, साखर, लाडू, ?
१) पेढा
२) मीठ
३) आवळा
४) कारले
३) खालील पदार्थांची चव ओळखा : कारले, औषध, कडुनिंब
१) गोड
२) आंबट
३) कडू
४) खारट
४) गटात न बसणारे पद ओळखा.
१) लिंबू
२) चिंच
३) कैरी
४) साखर
५) खालील गटात बसणारे पद ओळखा.
आंबट चव : लिंबू, चिंच, ?, दही
१) कैरी
२) लाडू
३) मीठ
४) कडुनिंब
६) खालील पदार्थांची चव ओळखा : मीठ, समुद्राचे पाणी
१) गोड
२) कडू
३) खारट
४) तुरट
७) गटात न बसणारे पद ओळखा.
१) कारले
२) कडुनिंब
३) औषध
४) पेढा
८) खालील गटात बसणारे पद ओळखा.
कडू चव : कारले, औषध, ?
१) आवळा
२) कडुनिंब
३) साखर
४) दही
९) गटात न बसणारे पद ओळखा.
१) गोड
२) कडू
३) आंबट
४) तिखट
१०) मिरचीबाबत योग्य पर्याय ओळखा.
१) मिरची गोड चवीची आहे
२) मिरची कडू चवीची आहे
३) मिरची तिखट असून तिखट ही चव नाही
४) मिरची खारट चवीची आहे

No comments:
Post a Comment