यशवंत प्रश्नमाला
इयत्ता : दुसरी – गणित (संख्या : चढता व उतरता क्रम)
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - गणित : संख्या – चढता व उतरता क्रम
****************************
प्र.१) खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे?
१) ६५, ४२, १८
२) २७, ४९, ८३
३) ९१, ६४, ३५
४) ७४, ९२, ८१
प्र.२) ४८, ७२, ३५, ९१, ६४ या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?
१) ७२
२) ६४
३) ४८
४) ३५
प्र.३) ५६, २९, ४३ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती येईल?
१) २९
२) ४३
३) ५६
४) ५९
प्र.४) ८७, ९४, ९१ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिली संख्या कोणती असेल?
१) ८७
२) ९१
३) ९४
४) ८४
प्र.५) खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता?
१) ७९, ६५, ४२
२) ३६, ५८, ७४
३) ४८, ६२, ५५
४) २९, ४१, ६३
प्र.६) १४, ३७, २६, ४९ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल?
१) २६
२) ३७
३) ४९
४) १४
प्र.७) ६२, ५१, ३८ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिताना कोणते चिन्ह वापरले जाते?
१) >
२) <
३) =
४) +
प्र.८) ११, ५८, ३४, ७२, ४६ या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?
१) ३४
२) ४६
३) ५८
४) ७२
प्र.९) ९५ > ८१ > ६४ > ४९ हा कोणता क्रम आहे?
१) चढता
२) उतरता
३) विस्कळीत
४) सरळ
प्र.१०) ४२, ६८, ९१ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्ये कोणती संख्या येईल?
१) ४२
२) ६८
३) ९१
४) ९८
श्री. संदिप पाटील सर, दुधगांव
9096320023
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : चौथी - बुद्धिमत्ता : दिनदर्शिका*
****************************
प्रश्न १) १ जानेवारी २०२१ रोजी शुक्रवार होता. तर २६ जानेवारी २०२१ रोजी कोणता वार होता?
(१) सोमवार
(२) मंगळवार
(३) बुधवार
(४) गुरुवार
प्रश्न २) १५ ऑगस्ट २०१९ रोजी गुरुवार होता. तर १५ ऑगस्ट २०२० रोजी कोणता वार होता?
(१) शुक्रवार
(२) शनिवार
(३) रविवार
(४) सोमवार
प्रश्न ३) २८ फेब्रुवारी २०२० रोजी शुक्रवार होता. तर १ मार्च २०२० रोजी कोणता वार होता?
(१) शनिवार
(२) रविवार
(३) सोमवार
(४) शुक्रवार
प्रश्न ४) एका सामान्य वर्षात १ जानेवारी हा सोमवार असेल, तर त्या वर्षातील ३१ डिसेंबर कोणत्या वारी येईल?
(१) सोमवार
(२) मंगळवार
(३) बुधवार
(४) रविवार
प्रश्न ५) १० जुलै २०१८ रोजी मंगळवार होता. तर १७ जुलै २०१८ रोजी कोणता वार होता?
(१) मंगळवार
(२) बुधवार
(३) गुरुवार
(४) शुक्रवार
प्रश्न ६) सीमा तिच्या भावापेक्षा १४ दिवसांनी लहान आहे. भावाचा जन्म बुधवारचा आहे. तर सीमाचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
(१) बुधवार
(२) गुरुवार
(३) शुक्रवार
(४) मंगळवार
प्रश्न ७) ५ ऑक्टोबर २०२२ रोजी बुधवार होता. तर १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कोणता वार होता?
(१) बुधवार
(२) गुरुवार
(३) शुक्रवार
(४) शनिवार
प्रश्न ८) १ मार्च २०१७ रोजी बुधवार होता. तर १ मार्च २०१८ रोजी कोणता वार होता?
(१) गुरुवार
(२) शुक्रवार
(३) शनिवार
(४) रविवार
प्रश्न ९) २ जानेवारी २०१६ रोजी शनिवार होता. तर २ जानेवारी २०१७ रोजी कोणता वार होता?
(१) रविवार
(२) सोमवार
(३) मंगळवार
(४) बुधवार
प्रश्न १०) २० नोव्हेंबर २०२० रोजी शुक्रवार होता. तर २७ नोव्हेंबर २०२० रोजी कोणता वार होता?
(१) शुक्रवार
(२) शनिवार
(३) रविवार
(४) सोमवार