✅ *इयत्ता चौथी शिष्यवृत्ती*
✅ *साप्ताहिक चाचणी क्र. 24*
✅ *श्री. संदीप पाटील सर, दुधगांव.*
*9096320023*
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आज रविवार दिनांक 1/2/2026 रोजी. साप्ताहिक चाचणी क्र. 24 सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
✅ *विषय: गणित*
✅ *घटक:- संख्याज्ञान*
✅ *एकूण गुण: 50*
✅ *चाचणी लिंक सकाळी ठीक 9 वाजता सुरु होईल व रात्री 9 वाजता बंद करण्यात येईल. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*
💥 *चाचणीसाठी लिंक:*
👉लिंक क्रमांक १
लिंक क्रमांक 2
#यशवंतप्रश्नमाला #साप्ताहिकचाचणी #गणित #ऑनलाइनटेस्ट #विद्यार्थीउपक्रम

No comments:
Post a Comment