Sunday, 11 January 2026

२६ जानेवारी विशेष : भारत देशाविषयी सामान्यज्ञान

१) स्वातंत्र्य, प्रजासत्ताक दिन व संविधान

१) भारताला स्वातंत्र्य मिळाले – 15 ऑगस्ट 1947

२) स्वातंत्र्यदिन – 15 ऑगस्ट

३) प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी

४) संविधान स्वीकारले – 26 नोव्हेंबर 1949

५) संविधान अंमलात आले – 26 जानेवारी 1950

६) 26 जानेवारी हा दिवस – प्रजासत्ताक दिन


२) भारतीय संविधान व राज्यघटना


१) संविधान सभेचे अध्यक्ष – डॉ. राजेंद्र प्रसाद

२) घटना समितीचे अध्यक्ष – डॉ. राजेंद्र प्रसाद

३) मसुदा समितीचे अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) संविधानाचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

५) मूळ संविधानातील कलमे – 395

६) संविधानास दुसरे नाव – राज्यघटना

७) भारताचे स्वरूप – धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक


३) राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज

१) राष्ट्रध्वज – तिरंगा

२) राष्ट्रगीत – जनगणमन

३) राष्ट्रगीतकार – रवींद्रनाथ टागोर

४) राष्ट्रगीताचा कालावधी – 52 सेकंद

५) राष्ट्रगीताची मूळ भाषा – बंगाली

६) राष्ट्रीय गीत – वंदे मातरम्

७) वंदे मातरम् गीतकार – बंकिमचंद्र चटर्जी

८) ध्वजगीत – विजयी विश्व तिरंगा प्यारा

९) ध्वजगीतकार – शामलाल गुप्ता


४) राष्ट्रध्वजाचे रंग व चिन्हे

१) ध्वजातील रंग – तीन

२) केशरी रंग – त्याग व शौर्य

३) पांढरा रंग – शांती

४) हिरवा रंग – समृद्धी व हरितक्रांती

५) अशोकचक्र – गतीचे प्रतीक

६) अशोकचक्रातील आरे – 24

७) ध्वजाचा आकार – आयताकृती

८) वरचा पट्टा – केशरी


५) राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फुल, फळ, वृक्ष

१) राष्ट्रीय प्राणी – वाघ

२) राष्ट्रीय पक्षी – मोर

३) राष्ट्रीय फूल – कमळ

४) राष्ट्रीय फळ – आंबा

५) राष्ट्रीय वृक्ष – वड


६) राजमुद्रा व राष्ट्रीय प्रतीके

१) राजमुद्रेचे मूळ – सारनाथ अशोक स्तंभ

२) राजमुद्रेवरील वचन – सत्यमेव जयते

३) सिंह – सामर्थ्याचे प्रतीक

४) राजमुद्रा वापर – नाणी, नोटा, शासकीय कागदपत्रे

५) राष्ट्रीय प्रतीके – राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा


७) महान व्यक्ती व त्यांची ओळख

१) राष्ट्रपिता – महात्मा गांधी

२) नेताजी – सुभाषचंद्र बोस

३) चाचा / पंडित – जवाहरलाल नेहरू

४) सरदार / लोहपुरुष – वल्लभभाई पटेल

५) लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक

६) भारताचे पितामह – दादाभाई नौरोजी

७) स्वातंत्र्यवीर – विनायक दामोदर सावरकर


८) घोषणा व चळवळी

१) जय जवान जय किसान – लालबहादूर शास्त्री

२) करेंगे या मरेंगे – महात्मा गांधी

३) तुम मुझे खून दो… – सुभाषचंद्र बोस

४) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क – लोकमान्य टिळक

५) चले जाव चळवळ – 1942

६) बार्डोली सत्याग्रह – सरदार पटेल


९) राष्ट्रपती, पंतप्रधान व संसद

१) पहिले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्र प्रसाद

२) पहिले पंतप्रधान – जवाहरलाल नेहरू

३) राष्ट्रपती कार्यकाळ – 5 वर्षे

४) प्रथम नागरिक – राष्ट्रपती

५) कॅबिनेटचे अध्यक्ष – पंतप्रधान

६) लोकसभा – प्रथम सभागृह

७) राज्यसभा – द्वितीय सभागृह


१०) राजधानी, चलन व स्मारके

१) भारताची राजधानी – दिल्ली

२) राष्ट्रीय चलन – रुपया

३) इंडिया गेट – दिल्ली

४) राजघाट – महात्मा गांधी

५) शक्तीस्थळ – इंदिरा गांधी

६) वीरभूमी – राजीव गांधी



११) ऐतिहासिक घटना व माहिती

१) जालियनवाला बाग – अमृतसर

२) जालियनवाला बाग हत्याकांड – 13 एप्रिल 1919

३) आझाद हिंद सेनेची स्थापना – रासबिहारी बोस

४) बिरसा मुंडा जयंती – 15 नोव्हेंबर


No comments:

Post a Comment