✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *बुद्धिमत्ता - वर्गीकरण ( संख्या )*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्र. १) गटात न बसणारे पद ओळखा.
१) ३४
२) ८८
३) ५६
४) ५९
---
प्र. २) गटात न बसणारे पद ओळखा.
१) ९५
२) ७१
३) ८४
४) ६३
---
प्र. ३) गटात न बसणारे पद ओळखा.
१) २३
२) ३१
३) ३७
४) ३९
---
प्र. ४) गटात न बसणारे पद ओळखा.
१) ८१
२) १००
३) १२१
४) ११५
---
प्र. ५) गटात न बसणारे पद ओळखा.
१) १२५
२) २१६
३) ३४३
४) ३५०
---
प्र. ६) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.
१) ४५४५
२) ६३६३
३) ७२७२
४) ६८६८
---
प्र. ७) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.
१) २४
२) ८१
३) ३३
४) ४२
---
प्र. ८) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.
१) ०
२) ३
३) ८
४) १६
---
प्र. ९) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.
१) ४९
२) ५६
३) ६३
४) ६५
---
प्र. १०) खालीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.
१) २११८
२) ३०४१
३) ४१०६
४) ७११४
---
स्पष्टीकरणासह उत्तरे
प्र. १) उत्तर: ४) ५९
स्पष्टीकरण: बाकी सर्व संख्या सम आहेत (२ ने पूर्ण भाग जातो), पण ५९ विषम संख्या आहे.
प्र. २) उत्तर: ३) ८४
स्पष्टीकरण: ८४ ही सम संख्या आहे. बाकी सर्व विषम आहेत.
प्र. ३) उत्तर: ४) ३९
स्पष्टीकरण: ३९ = ३ × १३ म्हणून ही संयुक्त संख्या आहे. बाकी तीन मूळसंख्या आहेत.
प्र. ४) उत्तर: ४) ११५
स्पष्टीकरण: ८१=९², १००=१०², १२१=११², पण ११५ कोणत्याही संख्येचा पूर्णवर्ग नाही.
प्र. ५) उत्तर: ४) ३५०
स्पष्टीकरण: १२५=५³, २१६=६³, ३४३=७³, पण ३५० कोणत्याही संख्येचा घन नाही.
प्र. ६) उत्तर: ४) ६८६८
स्पष्टीकरण: बाकी तिघांत अंकांची बेरीज १८ आहे, पण ६८६८ मध्ये ती २८ आहे. तसेच, ९ ने विभाज्य संख्या आहेत.
प्र. ७) उत्तर: २) ३३
स्पष्टीकरण: बाकी तिघांमध्ये गुणाकार ८ आहे, पण ३२ मध्ये फक्त ९ आहे.
प्र. ८) उत्तर: ४) १६
स्पष्टीकरण: वर्ग संख्या वजा १ केल्यानंतर येणाऱ्या संख्या. सोळा ही वर्ग संख्या आहे. यातून एक वजा केले नाही.
प्र. ९) उत्तर: ४) ६५
स्पष्टीकरण: ४९, ५६, ६३ या ७ च्या पाढ्यात आहेत. ६५ नाही.
प्र. १०) उत्तर: १) २११८
स्पष्टीकरण: पहिल्या व चौथ्या क्रमांकाच्या अंकांच्या बेरजेतून तयार होणारी संख्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे.

No comments:
Post a Comment