✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *बुद्धिमत्ता - क्रम ओळखणे (चिन्हांची मालिका)*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
ही बुद्धिमत्ता – क्रम ओळखणे (चिन्हांची मालिका) या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा आहे. ही इयत्ता तिसरी ते पाचवी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासह **स्पष्टीकरण** दिले आहे.
प्रश्न १) MMOPQ, OOPQM, PPQMO, ?
१) QQMOP
२) QMOPP
३) QOMPP
४) QQPMO
---
प्रश्न २) VATSO, ATSOV, TSOVA, SOVAT, ?
१) TSOVA
२) ATSOV
३) VATSO
४) OVATS
---
प्रश्न ३) a b c d ? b c d a b ? d ? b c? प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांचा गट ओळखा.
१) dcaa
२) dcab
३) acad
४) cdab
---
प्रश्न ४) ✡▵▭, ▵▭✡, ▭✡▵, ✡▵▭, ?
१) ✡▵▭
२) ▵▭✡
३) ✡▵▵
४) ✡▵▭
---
प्रश्न ५) ××××, ×××●, ××●●, ×●●●, ?
१) ×××●
२) ××●●
३) ●●●●
४) ×●●●●
---
प्रश्न ६) ◻◻◻◻, ◼◻◻◻, ◼◼◻◻, ◼◼◼◻, ?
१) ◻◻◻◻
२) ◼◻◻◻
३) ◼◼◼◼
४) ◼◼◻◻
---
प्रश्न ७) ▭▭▭▭, ▭▭▭◼, ▭▭◼◼, ▭◼◼◼, ?
१) ◼▭▭▭
२) ▭▭◼▭
३) ◼▭◼▭
४) ◼◼◼◼
---
प्रश्न ८) °•°, °•°•°, °•°•°•°, ?
१) °•°•°•°•°
२) °•°•°•°•°•°
३) °•°•°•°•°•°•°
४) °•
---
प्रश्न ९) #○₹, ○₹#, ₹#○, ?
१) ○₹#
२) #○₹
३) ₹#○
४) यापैकी नाही.
---
प्रश्न १०) ∆∆∆÷÷÷, ∆∆∆÷÷, ∆∆∆÷, ∆∆∆ ?
१) ∆∆∆÷÷÷
२) ÷÷
३) ∆
४) ∆∆
---

No comments:
Post a Comment