✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*
⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *मराठी - लिंग ओळख*
****************************
*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.*
****************************
प्र.१) पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) झाड
२) मुलगा
३) नदी
४) भाकरी
प्र.२) पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) शिक्षक
२) चिमणी
३) मुलगी
४) गाय
प्र.३) पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) वाघ
२) म्हैस
३) बोकड
४) हरीण
प्र.४) पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) सावत्र आई
२) भाऊ
३) पाटील
४) राजा
प्र.५) पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुंसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) टेबल
२) खुर्ची
३) भाकर
४) टोपी
प्र.६) पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुंसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) दार
२) आई
३) भाऊ
४) फुल
---
प्र.७) विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा व तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) गाढव – गाढवी
२) राजा – राणी
३) घोडा – घोडी
४) पोपट – पाखरू
प्र.८) विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा व तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) पती – पत्नी
२) नर – मादी
३) वाघ – वाघीण
४) शिक्षक – शिक्षकिणी
प्र.९) फुलपाखरू या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) पुल्लिंग
२) स्त्रीलिंग
३) नपुंसकलिंग
४) यापैकी नाही
प्र.१०) आंबे या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
१) नपुंसकलिंग
२) स्त्रीलिंग
३) पुल्लिंग
४) यापैकी नाही
---
उत्तर सूची आणि स्पष्टीकरणासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://yashwantprashnamala.blogspot.com/p/blog-page.html

No comments:
Post a Comment