Monday, 8 September 2025

मराठी - शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे*



✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे*


****************************

*खाली दिलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तर असलेल्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.* 

****************************

प्र.१) पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

१) द्रुष्टी

२) दृष्टि

३) दृष्टी

४) द्रुष्टी


प्र.२) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

१) गूरुत्वाकर्षण

२) गुरुत्वाकरशन

३) गुरुत्वाकर्षन 

४) गुरुत्वाकर्षण


प्र.३) गाळलेल्या जागी शुद्ध शब्द भरा.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ___ हे मराठीतील अमूल्य ग्रंथ मानले जातात.


१) भावार्थदीपिक

२) भावार्थदीपीका

३) भावार्थदीपिका

४) भावार्थदिपीका


प्र.४) पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

१) दारिद्र

२) दारिद्र्य

३) दारिद्र्र

४) दारीद्र्य


प्र.५) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

१) स्वातंत्र्य

२) स्वातंत्र

३) स्वतंत्र

४) स्वाधीन



प्र.६) गाळलेल्या जागी शुद्ध शब्द भरा.

परीक्षेला वेळेवर पोहोचणे ही विद्यार्थ्यांची ___ आहे.

१) जबाबदारि

२) जब्बाबदारी

३) जबाबदारी

४) जाबदारी


प्र.७) पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

१) सौदर्य

२) सोंदर्य

३) सोदर्य

४) सौंंदर्य


प्र.८) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

१) चांदने

२) सुतार 

३) सुज्ञ

४) पुष्प


प्र.९) गाळलेल्या जागी शुद्ध शब्द भरा.

समाजातील सर्व घटकांचा विकास होणे हेच खरी ___ आहे.

१) प्रगति

२) प्रगती

३) प्रगट्टी

४) प्रगटि

प्र.१०) पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमां

काचे वर्तुळ रंगवा.

१) औद्योगिक

२) ओद्योगिक

३) औद्योगीक

४) ओध्योगिक

No comments:

Post a Comment