✅ *साप्ताहिक चाचणी क्रमांक पाच चे आयोजन*
✅ *श्री. संदीप पाटील सर, दुधगांव.*
*9096320023*
*सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांना सप्रेम नमस्कार. रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी पाचवी साप्ताहिक चाचणी आयोजित करण्यात येत आहे. निर्धारित वेळेत (रविवार संध्याकाळी ६ ते ९) विद्यार्थ्यांनी ही चाचणी सोडवावी, यासाठी पालक व शिक्षकांनी त्यांना प्रेरित करावे.*
✅ *चाचणीचे तपशील :*
विषय : गणित
घटक : रोमन संख्याचिन्हे, स्थानिक किंमत, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे
एकूण प्रश्न : २५
गुण : ५०
इयत्ता : तिसरी ते पाचवी
---
✅ *चाचणीची वेळ :*
रविवार, संध्याकाळी ६ ते ९
---
✅ *निकाल :*
प्रत्येक इयत्तेमधील पहिल्या ५० विद्यार्थ्यांची यादी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ब्लॉगवर प्रसारित केली जाईल.
---
🔥 *टीप - लिंक रविवारी ठीक ६ वाजता सुरू करण्यात येईल.*
*धन्यवाद...!*

No comments:
Post a Comment