Sunday, 30 November 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : लिंग

✅ *सांगली जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता दुसरी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नमाला...*



⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *मराठी - लिंग*

****************************

प्र.१) खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा व त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) चाकू

२) पाने

३) करंडी

४) खाट


प्र.२) खालीलपैकी स्त्रीलिंग नसणारा शब्द ओळखा व त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) सुरवंट

२) वाटी

३) उशी

४) साडी


प्र.३) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) गाय = स्त्रीलिंग

२) म्हैस = स्त्रीलिंग

३) बोकड = पुल्लिंग

४) पाने = पुल्लिंग


प्र.४) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

१) सिंह - सिंहिण

२) मेंढा - मेंढी

३) घोडा - वासरू

४) बदक - बदकी


प्र.५) पुढील शब्दाचे लिंग ओळखा व योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा : खिडकी

१) पुल्लिंग

२) स्त्रीलिंग

३) नपुसकलिंग

४) सर्व पर्याय चुकीचे

No comments:

Post a Comment