⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : राजा*
****************************
प्रश्न १) फुलांचा राजा कोणता मानला जातो?
१) कमळ
२) गुलाब
३) जाई
४) मोगरा
प्रश्न २) पक्षांचा राजा म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो?
१) मोर
२) गरुड
३) कावळा
४) चिमणी
प्रश्न ३) खालीलपैकी फळांचा राजा कोणता आहे?
१) संत्रे
२) केळी
३) सफरचंद
४) आंबा
प्रश्न ४) प्राण्यांचा राजा म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो?
१) वाघ
२) हत्ती
३) सिंह
४) घोडा
प्रश्न ५) ऋतुंचा राजा कोणता मानला जातो?
१) हिवाळा
२) उन्हाळा
३) पावसाळा
४) वसंत ऋतू

No comments:
Post a Comment