⏫ *यशवंत प्रश्नमाला*
⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*
⏫ *इयत्ता चौथी : बुद्धिमत्ता - वर्गीकरण : गटाशी जुळणारे पद*
****************************
प्रश्न १ ते १० साठी सूचना - गटाशी जुळणाऱ्या पदाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न १) तूप, लोणी, ताक, …
१) तेल
२) सरबत
३) जिलेबी
४) चहा
प्रश्न २) भुईमूग, करडई, सोयाबीन, …
१) जवस
२) शेवगा
३) लसूण
४) कांदा
प्रश्न ३) युरोप, अंटार्टिका, दक्षिण अमेरिका, …
१) रशिया
२) दक्षिण आफ्रिका
३) आशिया
४) जपान
प्रश्न ४) कॉलरा, जुलाब, विषमज्वर …
१) क्षय
२) पडसे
३) कावीळ
४) मधुमेह
प्रश्न ५) बुध, गुरु, युरेनस, …
१) चंद्र
२) ग्रह
३) शुक्र
४) तारा
प्रश्न ६) मुंगी, डास, झुरळ, …
१) गांडूळ
२) फुलपाखरू
३) पाल
४) साप
प्रश्न ७) पद्म, पंकज, नीरज, …
१) जलद
२) पद्मा
३) राजीव
४) कमल
प्रश्न ८) गोदावरी, कृष्णा, भीमा, …
१) धरण
२) सह्याद्री
३) नर्मदा
४) कळसूबाई
प्रश्न ९) लसूण, आले, बटाटे, …
१) गाजर
२) भोपळा
३) वांगे
४) सफरचंद
प्रश्न १०) राजगड, पन्हाळगड, पुरंदर, …
१) सिंधुदुर्ग
२) जंजिरा
३) विजयदुर्ग
४) प्रतापगड

No comments:
Post a Comment