Wednesday, 17 December 2025

इयत्ता : दुसरी - मराठी : दिशा व ऋतू


⏫ *यशवंत प्रश्नमाला*

⏫ *श्री. संदिप पाटील सर, दुधगांव. 9096320023.*

⏫ *इयत्ता : दुसरी - मराठी : दिशा व ऋतू*

****************************

१) फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे महिने कोणत्या ऋतूत येतात?

१) हिवाळा

२) पावसाळा

३) उन्हाळा

४) वसंत


२) जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने कोणत्या ऋतूचे आहेत?

१) उन्हाळा

२) पावसाळा

३) हिवाळा

४) शिशिर


३) ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे महिने कोणत्या ऋतूत येतात?

१) उन्हाळा

२) पावसाळा

३) हिवाळा

४) वसंत


४) खालीलपैकी मुख्य दिशा कोणती आहे?

१) ईशान्य

२) आग्नेय

३) पश्चिम

४) नैऋत्य


५) खालीलपैकी उपदिशा कोणती आहे?

१) उत्तर

२) दक्षिण

३) पूर्व

४) वायव्य


६) मुख्य दिशांची एकूण संख्या किती आहे?

१) आठ

२) तीन

३) चार

४) सहा


७) खालीलपैकी उपदिशा कोणती ?

१) पूर्व

२) पश्चिम

३) ईशान्य

४) दक्षिण


८) खालीलपैकी कोणता महिना पावसाळ्यात येत नाही?

१) जून

२) जुलै

३) सप्टेंबर

४) मार्च


९) खालीलपैकी अचूक पर्याय कोणता ?

१) उत्तर – उपदिशा

२) आग्नेय – मुख्य दिशा

३) पश्चिम – मुख्य दिशा

४) ईशान्य – ऋतू


१०) खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

१) हिवाळा – जून

२) उन्हाळा – एप्रिल

३) पावसाळा – जानेवारी

४) हिवाळा – ऑगस्ट

No comments:

Post a Comment